Join us

Udid Bajar Bhav : आज उडीदाची सर्वाधिक आवक कुठे झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 5:40 PM

राज्यातील बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये आज उडदाची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Udid Bajar Bhav)

Udid Bajar Bhav :  राज्यातील बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये आज (८ नोव्हेंबर) रोजी उडदाची आवक २२६० क्विंटल झाली. त्याला ७ हजार १७ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

आज बाजारात काळा, लोकल आणि मोगलाई या जातीच्या उडदाची आवक सर्वाधिक झाली. लातूरच्या बाजारात काळा उडदाची आवक १ हजार ४७१ क्विंटल झाली. तर त्याला कमीत कमी दर हा ५ हजार ३४० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ८ हजार ४६१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर सर्वासाधारण दर हा ७ हजार ५६० रुपये इतका मिळाला. 

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये उडदाची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर 

शेतमाल : उडीद

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/11/2024
अहमदनगर---क्विंटल1650065006500
पुणे---क्विंटल2100001050010250
सिन्नर---क्विंटल1580066056350
कारंजा---क्विंटल250500071556505
करमाळा---क्विंटल615700082558000
कर्जत (अहमहदनगर)---क्विंटल1042650080007700
लातूरकाळाक्विंटल1471534084617560
अकोलाकाळाक्विंटल15550075007300
धुळेकाळाक्विंटल6560565005605
जळगावकाळाक्विंटल8650070006700
वाशीमकाळाक्विंटल15577065756200
दिग्रसकाळाक्विंटल5450045004500
बुलढाणाकाळाक्विंटल30600066006300
दुधणीकाळाक्विंटल569350084005950
अमरावतीलोकलक्विंटल3670071006900
सांगलीलोकलक्विंटल55750080007750
मुंबईलोकलक्विंटल2327500110009600
जामखेडलोकलक्विंटल453600075006750
तासगावलोकलक्विंटल20668069206850
उमरगालोकलक्विंटल1560056005600
सोलापूरमोगलाईक्विंटल3680068006800
कल्याणमोगलाईक्विंटल3930096009450

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड