Join us

Udid Bajar Bhav : नवरात्र उत्सवाच्या सातव्या दिवशी कोणत्या बाजारात उडदाची आवक सर्वाधिक; काय मिळाला भाव वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 6:51 PM

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये उडदाला काय भाव मिळाले ते वाचा सविस्तर (Udid Bajar Bhav)

Udid Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (९ ऑक्टोबर) रोजी उडदाची आवक ६ हजार ५५३ क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर हा ६ हजार ८८५ रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

दुधणी बाजारात उडदाची सर्वाधिक आवक झाली  २४१० क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ७ हजार ५७५ रुपये प्रति क्विंटल मिळाला.तर कमीत कमी दर ६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर ८  हजार ६५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये उडदाला काय भाव मिळाले ते वाचा सविस्तर

शेतमाल : उडीद

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/10/2024
अहमदनगर---क्विंटल80610067006400
लासलगाव---क्विंटल6480170006800
लासलगाव - निफाड---क्विंटल3560073006300
पुणे---क्विंटल398001130010550
पाचोरा---क्विंटल5550055005500
कारंजा---क्विंटल65600074056695
करमाळा---क्विंटल1486650080557900
बीडहायब्रीडक्विंटल65600073406678
अकोलाकाळाक्विंटल10600060956047
धुळेकाळाक्विंटल6690069006900
जळगावकाळाक्विंटल122630070006600
चिखलीकाळाक्विंटल37640071006750
अक्कलकोटकाळाक्विंटल335650084007600
चाळीसगावकाळाक्विंटल3300070014300
उदगीरकाळाक्विंटल241450082006350
मलकापूरकाळाक्विंटल17657585258350
शेवगावकाळाक्विंटल6500060006000
शेवगाव - भोदेगावकाळाक्विंटल22550060005500
गेवराईकाळाक्विंटल2520060005800
दर्यापूरकाळाक्विंटल300580063756000
देउळगाव राजाकाळाक्विंटल2320040004000
औराद शहाजानीकाळाक्विंटल125563277986715
मुखेडकाळाक्विंटल46500074006500
तुळजापूरकाळाक्विंटल75600076007200
दुधणीकाळाक्विंटल2410650086507575
अमरावतीलोकलक्विंटल3630068006550
सांगलीलोकलक्विंटल50750095008500
मुंबईलोकलक्विंटल20695001100010300
तासगावलोकलक्विंटल19700075007350
मुरुमलोकलक्विंटल598640073506890
परांडालोकलक्विंटल28650073007200
उमरगालोकलक्विंटल8500067905698
सोलापूरमोगलाईक्विंटल166500077817200
कल्याणमोगलाईक्विंटल3920096009400

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड