Join us

Udid Bajar Bhav : बाजारात उडदाची आवक कुठे जास्त तर कुठे कमी ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 7:25 PM

बाजार समितीमध्ये उडदाची आवक किती होती आणि त्याला काय भाव मिळाला. (Udid Bajar Bhav)

Udid Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१० ऑक्टोबर) रोजी बाजारात उडदाची आवक  १०१२२ क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर हा ७ हजार २२ रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला.लातुरच्या बाजारात उडदाची सर्वाधिक आवक झाली ३४६५ क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ७ हजार ६५० रुपये प्रति क्विंटल मिळाला. तर कमीत कमी दर ६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर ८ हजार ४११ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. सर्वात कमी १ क्विंटल आवक दौंड बाजारात झाली. त्याला सर्वसाधारण दर हा   ३ हजार २०० प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१० ऑक्टोबर) रोजी बाजारात उडदाची आवक किती होती आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : उडीद

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/10/2024
लासलगाव---क्विंटल8570075016500
लासलगाव - निफाड---क्विंटल5355172006600
पुणे---क्विंटल298001130010550
बार्शी---क्विंटल235600076007000
पाचोरा---क्विंटल12570087007700
कारंजा---क्विंटल130580070556305
करमाळा---क्विंटल1783650081068000
कर्जत (अहमहदनगर)---क्विंटल1193700077007500
मानोरा---क्विंटल4670067006700
नांदूरा---क्विंटल10570173507350
बीडहायब्रीडक्विंटल74365176006634
लातूरकाळाक्विंटल3465520084117650
अकोलाकाळाक्विंटल35440578006500
जळगावकाळाक्विंटल168610069006700
चोपडाकाळाक्विंटल3790079007900
चिखलीकाळाक्विंटल58610074006750
वाशीम - अनसींगकाळाक्विंटल5500055005300
हिंगोलीकाळाक्विंटल11480053005050
दिग्रसकाळाक्विंटल2830084558390
शेवगाव - भोदेगावकाळाक्विंटल6550060006000
लोणारकाळाक्विंटल40500068705935
दौंडकाळाक्विंटल1320032003200
औसाकाळाक्विंटल84405170766477
औराद शहाजानीकाळाक्विंटल218489275006196
मुखेडकाळाक्विंटल15500074006500
तुळजापूरकाळाक्विंटल60600076007200
दुधणीकाळाक्विंटल1104650085807540
अमरावतीलोकलक्विंटल3650071006800
सांगलीलोकलक्विंटल55750095008500
मुंबईलोकलक्विंटल28595001100010300
मुरुमलोकलक्विंटल973470079316315
परांडालोकलक्विंटल2630072006300
सोलापूरमोगलाईक्विंटल70570077507000
कल्याणमोगलाईक्विंटल3920096009400

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन मंडळ)

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड