Lokmat Agro >बाजारहाट > तूर दहा हजारांच्या खाली, पहा कुठे कसा बाजारभाव?

तूर दहा हजारांच्या खाली, पहा कुठे कसा बाजारभाव?

Under ten thousand, see where the market price? | तूर दहा हजारांच्या खाली, पहा कुठे कसा बाजारभाव?

तूर दहा हजारांच्या खाली, पहा कुठे कसा बाजारभाव?

कांदा, सोयाबीन, कापूस दरात घसरण कायम असली तरीही तुरीला चांगला भाव मिळत आहे.

कांदा, सोयाबीन, कापूस दरात घसरण कायम असली तरीही तुरीला चांगला भाव मिळत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कांदा, सोयाबीन, कापूस दरात घसरण कायम असली तरीही तुरीला चांगला भाव मिळत आहे. एकीकडे दहा हजारांचा टप्पा पार करणारी तूर पुन्हा खाली येऊ लागली की काय? असे चित्र दिसू लागले आहे. मात्र साधारण तुरीला प्रति क्विंटल सरासरी साडे नऊ हजारपर्यंत बाजाराभाव मिळाला आहे. केवळ बार्शी वैराग या बाजार समितीमध्ये दहा हजारांचा भाव तुरीला मिळाला आहे. 

तूर दरात दरवाढ कायम असल्याने शेतकऱ्यांना एकप्रकारे दिलासा आहे. कारण ज्याप्रकारे सोयाबीन आणि कापूस पिकाने शेतकऱ्यांची घोर निराशा केली. त्यानंतर मात्र तूर पिकाने शेतकऱ्यांना आधार दिला आहे. आजच्या अहवालानुसार अकोला बाजार समितीमध्ये तुरीला कमीत कमी प्रति क्विंटल 8605 रुपये तर सरासरी 9750 इतका भाव मिळाला. सोलापूर बाजार समितीमध्ये केवळ 189 क्विंटलची आवक झाली. या बाजार समितीमध्ये प्रति क्विंटलला कमीत कमी 8500 रुपये तर सरासरी 9400 रुपये इतका बाजारभाव मिळाला. अहमदनगर बाजार समितीमध्ये कमीत कमी 7500 रुपये तर सरासरी 8750 रुपये भाव मिळाला. 

तर हिंगोली बाजार समितीमध्ये 600 क्विंटलची आवक झाली. या बाजार समितीत प्रति क्विंटलला कमीत कमी 9300 रुपये तर सरासरी 9775 रुपये भाव मिळाला. अमरावती बाजार समितीमध्ये 2376 क्विंटलची आवक झाली.या ठिकाणी  कमीत कमी 8500 रुपये बाजारभाव मिळाला. तर सरासरी 9299 रुपये भाव मिळाला. नागपूर बाजार समितीमध्ये 4515 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी दर 8500  रुपये मिळाला. तर सरासरी 9850 इतका मिळाला. 

असे आहेत राज्यभरातील तुरीचे दर 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/01/2024
अहमदनगर---क्विंटल3077500100008750
राहूरी -वांबोरी---क्विंटल209300100059700
पैठण---क्विंटल18880195719251
हिंगोलीगज्जरक्विंटल6009300102509775
मुरुमगज्जरक्विंटल8128550101509350
सोलापूरलालक्विंटल189850097009400
जालनालालक्विंटल3889100100519400
अकोलालालक्विंटल22058605105509750
अमरावतीलालक्विंटल23768500100999299
धुळेलालक्विंटल73880588908820
जळगावलालक्विंटल19870097009500
मालेगावलालक्विंटल32401194009000
चोपडालालक्विंटल200910298369500
चिखलीलालक्विंटल690755098408695
नागपूरलालक्विंटल45158500103009850
अमळनेरलालक्विंटल200860096509650
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल63920097009600
जिंतूरलालक्विंटल45930094759400
मुर्तीजापूरलालक्विंटल6008980100059550
अंबड (वडी गोद्री)लालक्विंटल27830097358700
तेल्हारालालक्विंटल8009300100009940
औराद शहाजानीलालक्विंटल294945199019676
तुळजापूरलालक्विंटल45900098009500
सेनगावलालक्विंटल242910095009300
आष्टी-जालनालालक्विंटल16970097609750
उमरखेड-डांकीलालक्विंटल120750078007600
सिंदी(सेलू)लालक्विंटल555880093009150
जळकोटलालक्विंटल638955599519721
दुधणीलालक्विंटल14539150100909620
उमरेडलोकलक्विंटल80750095008500
परांडालोकलक्विंटल4960097009600
जालनापांढराक्विंटल17047711105509800
बार्शी -वैरागपांढराक्विंटल1987001001110000
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल66810098999306
बीडपांढराक्विंटल53850097309381
भोकरदनपांढराक्विंटल38800100009000
जामखेडपांढराक्विंटल699500100009750
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल5950095009500
गेवराईपांढराक्विंटल1509200101509900
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल113780099608701
देउळगाव राजापांढराक्विंटल4850090808800
औराद शहाजानीपांढराक्विंटल300935199519651
तुळजापूरपांढराक्विंटल55900098009500
आष्टी-जालनापांढराक्विंटल3976097609760

Web Title: Under ten thousand, see where the market price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.