Lokmat Agro >बाजारहाट > Urad Bajar Bhav : मुरूम बाजारात उडीदाची सर्वाधिक आवक; काय मिळाला भाव वाचा सविस्तर

Urad Bajar Bhav : मुरूम बाजारात उडीदाची सर्वाधिक आवक; काय मिळाला भाव वाचा सविस्तर

Urad Bajar Bhav : Highest arrival of Urad in Murum bazaar; Read the price in detail | Urad Bajar Bhav : मुरूम बाजारात उडीदाची सर्वाधिक आवक; काय मिळाला भाव वाचा सविस्तर

Urad Bajar Bhav : मुरूम बाजारात उडीदाची सर्वाधिक आवक; काय मिळाला भाव वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये आज उडीदाची आवक किती झाली आणि काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Urad Bajar Bhav)

राज्यातील बाजार समितीमध्ये आज उडीदाची आवक किती झाली आणि काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Urad Bajar Bhav)

शेअर :

Join us
Join usNext

Urad Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (४ ऑक्टोबर) रोजी बाजारात उडीदाची आवक २ हजार ७०६ क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर हा ६ हजार ७५५ रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

मुरूम बाजारात उडीदाची सर्वाधिक आवक झाली १२२१ क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ६ हजार ७० रुपये प्रति क्विंटल  मिळाला.
तर कमीत कमी दर ४ हजार ५०१ रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर ७ हजार ६४० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये आवक किती झाली आणि काय भाव मिळाले ते वाचा सविस्तर

शेतमाल : उडीद

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/10/2024
लासलगाव - निफाड---क्विंटल1720072017200
पुणे---क्विंटल3104001180011100
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2597159715971
बीडहायब्रीडक्विंटल24600073716652
अकोलाकाळाक्विंटल53529575007100
धुळेकाळाक्विंटल3760076007600
जळगावकाळाक्विंटल171650072007000
चिखलीकाळाक्विंटल53650172916896
वाशीमकाळाक्विंटल60530068506400
वाशीम - अनसींगकाळाक्विंटल6555061506000
पैठणकाळाक्विंटल5558156515600
उदगीरकाळाक्विंटल335400082506125
मलकापूरकाळाक्विंटल755050103006725
दिग्रसकाळाक्विंटल5598561006050
शेवगावकाळाक्विंटल35500065006500
शेवगाव - भोदेगावकाळाक्विंटल4510051005100
गेवराईकाळाक्विंटल18525063505600
देउळगाव राजाकाळाक्विंटल3600060006000
धरणगावकाळाक्विंटल11530558555375
पारोळाकाळाक्विंटल9375160004400
मोहोळकाळाक्विंटल30600070006000
किल्ले धारुरकाळाक्विंटल3490050005000
औराद शहाजानीकाळाक्विंटल228520073016250
मुखेडकाळाक्विंटल25505074006700
अमरावतीलोकलक्विंटल5650070006750
सांगलीलोकलक्विंटल72750095008500
मुंबईलोकलक्विंटल17195001100010300
जामखेडलोकलक्विंटल630600074006700
तासगावलोकलक्विंटल14700072207160
मुरुमलोकलक्विंटल1221450176406070
सोलापूरमोगलाईक्विंटल195560075007000

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ)

Web Title: Urad Bajar Bhav : Highest arrival of Urad in Murum bazaar; Read the price in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.