Lokmat Agro >बाजारहाट > Urad Market Update : काळ्या उडीदाची सर्वाधिक आवक लातूर बाजारात; काय मिळाला भाव वाचा सविस्तर

Urad Market Update : काळ्या उडीदाची सर्वाधिक आवक लातूर बाजारात; काय मिळाला भाव वाचा सविस्तर

Urad Market Update : | Urad Market Update : काळ्या उडीदाची सर्वाधिक आवक लातूर बाजारात; काय मिळाला भाव वाचा सविस्तर

Urad Market Update : काळ्या उडीदाची सर्वाधिक आवक लातूर बाजारात; काय मिळाला भाव वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये उडदाला काय भाव मिळाल ते वाचा सविस्तर (Urad Market Update)

राज्यातील बाजार समितीमध्ये उडदाला काय भाव मिळाल ते वाचा सविस्तर (Urad Market Update)

शेअर :

Join us
Join usNext

Urad Market Update :

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२८ सप्टेंबर) रोजी उडीदाची आवक १०५३३ क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण भाव  ६ हजार ९२४ रूपये प्रतिक्विंटल होता.
लातूरच्या बाजार समितीमध्ये काळ्या जातीच्या उडीदाची आवक सर्वाधिक ५१८९ क्विंटल इतकी झाली. त्याला सर्वसाधारण भाव  ७ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल मिळाला.
तर कमीत कमी दर ५१५२  रूपये प्रतिक्विंटल मिळाला. जास्तीत जास्त दर ८१६२ रूपये  प्रतिक्विंटल मिळाला.  तर छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये सर्वात कमी १ क्विंटल इतकी आवक झाली. तर त्याला सर्वसाधारण ६ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल झाली.   

शेतमाल : उडीद

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/09/2024
पुणे---क्विंटल499001090010400
बार्शी---क्विंटल1192600077007250
बार्शी -वैराग---क्विंटल135550073007050
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1650065006500
कन्न्ड---क्विंटल1550066006050
बीडहायब्रीडक्विंटल178470073916576
लातूरकाळाक्विंटल5189515281627500
अकोलाकाळाक्विंटल40592579957700
जळगावकाळाक्विंटल250630075006850
चिखलीकाळाक्विंटल54615076016875
देगलूरकाळाक्विंटल198430079006100
अक्कलकोटकाळाक्विंटल75700081307500
वाशीमकाळाक्विंटल30607065006250
वाशीम - अनसींगकाळाक्विंटल6690072007000
अमळनेरकाळाक्विंटल10400075007500
भोकरदनकाळाक्विंटल3600062006100
हिंगोलीकाळाक्विंटल50636068006580
मलकापूरकाळाक्विंटल525500110008200
शेवगावकाळाक्विंटल45600065006500
गेवराईकाळाक्विंटल2600061006100
देउळगाव राजाकाळाक्विंटल3500061006000
पाथर्डीकाळाक्विंटल250650076007400
वडूजकाळाक्विंटल100710076007400
निलंगाकाळाक्विंटल99430066506600
औराद शहाजानीकाळाक्विंटल217500174516226
मुखेडकाळाक्विंटल40550075006500
तुळजापूरकाळाक्विंटल95650078007500
पातूरकाळाक्विंटल16650070006762
अमरावतीलोकलक्विंटल5650071006800
जामखेडलोकलक्विंटल691600075006750
मुरुमलोकलक्विंटल1386450080126256
सोलापूरमोगलाईक्विंटल116550073606800

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि पणन महामंडळ)

Web Title: Urad Market Update :

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.