Join us

Urad Market Update : काळ्या उडीदाची सर्वाधिक आवक लातूर बाजारात; काय मिळाला भाव वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 5:57 PM

राज्यातील बाजार समितीमध्ये उडदाला काय भाव मिळाल ते वाचा सविस्तर (Urad Market Update)

Urad Market Update :

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२८ सप्टेंबर) रोजी उडीदाची आवक १०५३३ क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण भाव  ६ हजार ९२४ रूपये प्रतिक्विंटल होता.लातूरच्या बाजार समितीमध्ये काळ्या जातीच्या उडीदाची आवक सर्वाधिक ५१८९ क्विंटल इतकी झाली. त्याला सर्वसाधारण भाव  ७ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल मिळाला.तर कमीत कमी दर ५१५२  रूपये प्रतिक्विंटल मिळाला. जास्तीत जास्त दर ८१६२ रूपये  प्रतिक्विंटल मिळाला.  तर छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये सर्वात कमी १ क्विंटल इतकी आवक झाली. तर त्याला सर्वसाधारण ६ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल झाली.   

शेतमाल : उडीद

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/09/2024
पुणे---क्विंटल499001090010400
बार्शी---क्विंटल1192600077007250
बार्शी -वैराग---क्विंटल135550073007050
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1650065006500
कन्न्ड---क्विंटल1550066006050
बीडहायब्रीडक्विंटल178470073916576
लातूरकाळाक्विंटल5189515281627500
अकोलाकाळाक्विंटल40592579957700
जळगावकाळाक्विंटल250630075006850
चिखलीकाळाक्विंटल54615076016875
देगलूरकाळाक्विंटल198430079006100
अक्कलकोटकाळाक्विंटल75700081307500
वाशीमकाळाक्विंटल30607065006250
वाशीम - अनसींगकाळाक्विंटल6690072007000
अमळनेरकाळाक्विंटल10400075007500
भोकरदनकाळाक्विंटल3600062006100
हिंगोलीकाळाक्विंटल50636068006580
मलकापूरकाळाक्विंटल525500110008200
शेवगावकाळाक्विंटल45600065006500
गेवराईकाळाक्विंटल2600061006100
देउळगाव राजाकाळाक्विंटल3500061006000
पाथर्डीकाळाक्विंटल250650076007400
वडूजकाळाक्विंटल100710076007400
निलंगाकाळाक्विंटल99430066506600
औराद शहाजानीकाळाक्विंटल217500174516226
मुखेडकाळाक्विंटल40550075006500
तुळजापूरकाळाक्विंटल95650078007500
पातूरकाळाक्विंटल16650070006762
अमरावतीलोकलक्विंटल5650071006800
जामखेडलोकलक्विंटल691600075006750
मुरुमलोकलक्विंटल1386450080126256
सोलापूरमोगलाईक्विंटल116550073606800

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि पणन महामंडळ)

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड