Join us

Urad Market Update : आज बाजारात उडीदाला 'काय' भाव मिळाला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 5:56 PM

आज राज्यातील बाजार समितीमध्ये उडीदाची आवक किती झाली त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Urad Market Update)

Urad Market Update : 

आज राज्यातील बाजार समितीमध्ये उडीदाची आवक ८९८५ क्विंटल झाली तर त्याला ६ हजार ५९७ रूपये प्रति क्विंटल दर मिळाला. लातुरच्या बाजार समितीमध्ये ३ हजार २५५ क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली तर त्याला सर्वसाधारण ७ हजार ४०० रूपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. कमीत कमी दर ४ हजार ९०० रूपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. जास्तीत जास्त दर ८ हजार ३१६ रूपये दर मिळाला. 

शेतमाल : उडीद

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/09/2024
अहमदनगर---क्विंटल336600070006500
पुणे---क्विंटल3100001040010200
बार्शी---क्विंटल1220500077007000
बार्शी -वैराग---क्विंटल117645175017051
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल14480165015651
राहूरी -वांबोरी---क्विंटल11619962506225
कारंजा---क्विंटल210560086106800
करमाळा---क्विंटल596660080117500
कुर्डवाडी---क्विंटल387600174016701
बीडहायब्रीडक्विंटल90620075507072
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल1500150015001
लातूरकाळाक्विंटल3255490083167400
जालनाकाळाक्विंटल144400074766500
अकोलाकाळाक्विंटल90569577106880
धुळेकाळाक्विंटल10660584507560
जळगावकाळाक्विंटल72618068306700
चोपडाकाळाक्विंटल1400040004000
चिखलीकाळाक्विंटल50620075006850
अक्कलकोटकाळाक्विंटल205700082017500
वाशीमकाळाक्विंटल30533569006200
पैठणकाळाक्विंटल6515260515952
चाळीसगावकाळाक्विंटल7400069515700
उदगीरकाळाक्विंटल550510082006650
भोकरकाळाक्विंटल1590059005900
मलकापूरकाळाक्विंटल5540067755500
दिग्रसकाळाक्विंटल2710072057190
शेवगावकाळाक्विंटल65550060006000
शेवगाव - भोदेगावकाळाक्विंटल12620065006200
रावेरकाळाक्विंटल1590059005900
मोहोळकाळाक्विंटल64600070006500
औराद शहाजानीकाळाक्विंटल213500079006450
मुखेडकाळाक्विंटल56550074006700
तुळजापूरकाळाक्विंटल115600073107000
बुलढाणाकाळाक्विंटल10650076007050
अमळनेरखानदेशक्विंटल3660066006600
अमरावतीलोकलक्विंटल3650071506825
माजलगावलोकलक्विंटल2650065006500
मनवतलोकलक्विंटल9744477007555
मुरुमलोकलक्विंटल904500178816441
परांडालोकलक्विंटल121700072007100
उमरगालोकलक्विंटल42500070006259
पाथरीलोकलक्विंटल1510151015101
सोलापूरमोगलाईक्विंटल340590076557330
कल्याणमोगलाईक्विंटल39500100009750

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ)

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड