Join us

Vegetables Rates Pune : पुण्यात आज पालेभाज्या अन् फळभाज्यांना किती मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 7:36 PM

Vegetables Rates : पुणे बाजार समितीमध्ये आज आंबट चुक्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. येथे ३ हजार ९५० नग आवक झाली होती. तर प्रतीनग ७ रूपयांचा सरासरी दर मिळाला आहे. 

पुणे : पावसामुळे सध्या भाज्यांचे उत्पादन घटले असून बाजारातील आवकही मंदावली आहे. यामुळे सध्या भाज्यांचे दर वाढले असून शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे चित्र आहे. पुणे बाजार समितीमध्ये आज आंबट चुक्याची ३ हजार ९५० नग आवक झाली होती. तर प्रतीनग ७ रूपयांचा सरासरी दर मिळाला आहे. त्याचबरोबर कोथिंबीर, वांगे, गवार अशा भाज्यांचीही आवक झाली होती. 

(Pune Market Yard Vegetables Rates)

दुधी भोपळा १८८ क्विंटल आवक आणि १ हजार ४०० रूपयांचा दर, कारल्याची आवक १३९ क्विंटल झाली असून ३ हजार २५० रूपयांचा सरासरी दर, वांग्याची आवक ४६२ क्विंटल झाली असून २ हजार २५० रूपयांचा सरासरी दर, कोबी ६६५ क्विंटलची आवक आणि १ हजार ९०० रूपये दर, ढोबळी मिरची ३६५ क्विंटल आवक झाली असून ४ हजार रूपयांचा दर, गवार १२५ क्विंटल आवक झाली असून ५ हजार ५०० रूपयांचा दर मिळाला आणि सर्वांत जास्त म्हणजे कोथिंबिरीची आवक ही १ लाख ६४ हजार जुड्यांची झाली होती. तर पुणे बाजार समितीमध्ये १२ रूपये नगाप्रमाणे दर मिळाला आहे. 

त्याचबरोबर काकडी, लसूण, घेवडा, मिरची, आंबाडी भाजी, कांदा पात, करडई, भेंडी, लिंबू, मका, मेथी, पुदिना, पावटा, मुळा, राजगिरा, तांदूळ, दोडका, शेपू, शहाळे या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली होती. यामध्ये भाज्यांप्रमाणे आणि आवकेनुसार दरांमध्ये बदल होत असून १ हजार रूपये क्विंटरपासून ७ ते १० हजार रूपये क्विंटलपर्यंत दर मिळताना दिसत आहे. 

पुण्यातील आजचे भाज्यांचे दर

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/07/2024
आंबट चुकालोकलनग39504107
सफरचंद---क्विंटल2874000140009000
अर्वीलोकलक्विंटल17300045003750
अवाकाडो---क्विंटल1650075007000
आवळालोकलक्विंटल2300050004000
बेबी कॉर्न---क्विंटल3400080006000
बाजरीमहिकोक्विंटल422310033003200
केळीलोकलक्विंटल14100020001500
बीटलोकलक्विंटल141100020001500
कारलीलोकलक्विंटल139250040003250
उडीद---क्विंटल590001220010600
दुधी भोपळालोकलक्विंटल18880020001400
वांगीलोकलक्विंटल462100035002250
ब्रोकोली---क्विंटल1180002500016500
कोबीलोकलक्विंटल66580030001900
ढोवळी मिरचीलोकलक्विंटल365300050004000
ढोबळी मिरची (पिवळी)---क्विंटल17200080005000
गाजरलोकलक्विंटल663100020001500
चवळी (पाला)लोकलनग72354128
चवळी (शेंगा)लोकलक्विंटल65200040003000
चेरी टोमॅटो---क्विंटल1300050004000
चिकुलोकलक्विंटल27100040002500
चायना कोबी---क्विंटल2200030002500
चायनिझ लसूण---क्विंटल260001600011000
गवारलोकलक्विंटल125300080005500
कोथिंबिरलोकलनग16470181612
धने---क्विंटल790001600012500
काकडीलोकलक्विंटल974100020001500
कढिपत्तालोकलक्विंटल26200050003500
सिताफळलोकलक्विंटल183000100006500
ढेमसेलोकलक्विंटल24200050003500
सुरणलोकलक्विंटल15100050003000
फ्लॉवरलोकलक्विंटल794100025001750
लसूणलोकलक्विंटल595100002300016500
घेवडालोकलक्विंटल1225000100007500
घोसाळी (भाजी)लोकलक्विंटल51200040003000
आलेलोकलक्विंटल459200080005000
शेंगदाणेघुंगरुक्विंटल818102001060010400
हरभरा---क्विंटल38680075007150
द्राक्षलोकलक्विंटल1780001200010000
मिरची (हिरवी)लोकलक्विंटल533300060004500
मूगहिरवाक्विंटल40880096009200
वाटाणा---क्विंटल398700102009450
मटारलोकलक्विंटल15100002000015000
पेरुलोकलक्विंटल166150045003000
अंबाडी भाजीलोकलनग25051510
आईसबर्ग---क्विंटल650001500010000
फणसलोकलक्विंटल11080012001000
गुळनं. १क्विंटल345387540153945
गुळनं. २क्विंटल227372538513788
जांभूळलोकलक्विंटल28150002500020000
कांदा पातलोकलनग1448062013
करडई (भाजी)लोकलनग350687
भेडीलोकलक्विंटल382160050003300
लिंबूलोकलक्विंटल22360044002500
मसूर---क्विंटल37680078007300
मकालालक्विंटल2260027002650
मका (कणीस)लोकलक्विंटल40170015001100
कैरीलोकलक्विंटल95200045003250
मेथी भाजीलोकलनग5173982014
पुदिनालोकलनग124004128
मोसंबीलोकलक्विंटल104120058003500
नाचणी/ नागलीलोकलक्विंटल2400045004250
नासपतीलोकलक्विंटल295000120008500
कांदालोकलक्विंटल11433120032002200
संत्रीलोकलक्विंटल145300080005500
पपईलोकलक्विंटल38170015001100
परवरलोकलक्विंटल94200045003250
पावटा (भाजी)लोकलक्विंटल59400080006000
पेअर---क्विंटल335000100007500
अननसलोकलक्विंटल35260033001900
पिचलोकलक्विंटल13500090007000
प्लमलोकलक्विंटल675000110008000
पोकचा---क्विंटल1200050003500
डाळींबआरक्ताक्विंटल21461000160008500
बटाटालोकलक्विंटल4126250031002800
कोहळालोकलक्विंटल206100025001750
मुळालोकलनग223082215
राजगिरालोकलनग43505107
तांदूळबसमतीक्विंटल396500130009750
तांदूळकोलमक्विंटल670430075005900
तांदूळमसुराक्विंटल405320035003350
दोडका (शिराळी)लोकलक्विंटल112200045003250
सॅलडलोकलक्विंटल12001100650
शहाळेलोकलक्विंटल30060015001000
शेपूलोकलनग1626062013
शेवगालोकलक्विंटल172300080005500
तोंडलीलोकलक्विंटल148200040003000
पडवळलोकलक्विंटल20200025002250
ज्वारीमालदांडीक्विंटल706460058005200
पालकलोकलनग202006129
भोपळालोकलक्विंटल17180020001400
रताळीलोकलक्विंटल63200040003000
टोमॅटोलोकलक्विंटल1575200050003500
वाल पापडीलोकलक्विंटल15300070005000
वालवडलोकलक्विंटल30300080005500
कलिंगडलोकलक्विंटल2985001200800
गहूशरबतीक्विंटल405480060005400
झुचीनी---क्विंटल8200060004000
टॅग्स :मार्केट यार्डबाजारभाज्या