Join us

लासलगाव, पिंपळगावसह राज्यात आज कांदा बाजारभाव असे आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 3:25 PM

आज राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये कांदा बाजारभाव असे आहेत.

आज शनिवार दिनांक ६ जानेवारी रोजी लासलगावच्या विंचूर उपबाजारसमितीत सकाळच्या सत्रात लाल कांद्याचे कमीत कमी दर ८०० रुपये तर सरासरी १७०० रुपये प्रति क्विंटल असे होते. पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत पोळ कांद्याचे बाजारभाव कमीत कमी ४०० रुपये, तर सरासरी १७५१ रुपये इतके होते.

दरम्यान या आठवड्यात शनिवार व रविवार वगळता राज्यातील प्रमुख कांदा बाजारपेठेत लाल कांद्याची एकूण सरासरी आवक सुमारे सव्वा तीन लाख क्विंटल प्रति दिवस अशी दिसून आली, तर शनिवार व रविवार या काळात अनेक बाजारसमित्यांना सुटी असल्याने कांदा आवक सुमारे दोन लाख क्विंटल अशी दिसून आली

राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये आज कांदा बाजारभाव असे आहेत.

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 
कोल्हापूर---1141850030001600
अकोला---865140020001800
येवलालाल1100060018121700
येवला -आंदरसूललाल1000060019561700
लासलगाव - विंचूरलाल850080019201800
धाराशिवलाल4070020001350
सिन्नर - नायगावलाल68360018311730
चांदवडलाल9000100021211780
मनमाडलाल180080019211800
भुसावळलाल16100015001200
सांगली -फळे भाजीपालालोकल1005450025001500
पुणे-मोशीलोकल65050015001000
शेवगावनं. १1120150020002000
पिंपळगाव बसवंतपोळ651540022261751
टॅग्स :कांदापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारशेतकरी