Lokmat Agro >बाजारहाट > लाल कांद्याने आज कुठल्या बाजारात खाल्ला भाव; असे आहेत आजचे कांदा बाजारभाव

लाल कांद्याने आज कुठल्या बाजारात खाल्ला भाव; असे आहेत आजचे कांदा बाजारभाव

what are today's onion market prices in Lasalgaon, Pimpalgaon, Pune, Yeola | लाल कांद्याने आज कुठल्या बाजारात खाल्ला भाव; असे आहेत आजचे कांदा बाजारभाव

लाल कांद्याने आज कुठल्या बाजारात खाल्ला भाव; असे आहेत आजचे कांदा बाजारभाव

आज दिनांक १३ ऑक्टोबर २३ रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये कांदा बाजारभाव असे आहेत.

आज दिनांक १३ ऑक्टोबर २३ रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये कांदा बाजारभाव असे आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक जिल्ह्यातील बाजारसमित्यांमध्ये लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे. तर आज दिनांक १३ ऑक्टोबर २३ रोजी सकाळच्या सत्रात धुळे आणि पेण बाजारसमित्यांमध्ये लाल कांद्याची आवक झाली.  धुळे येथे सरासरी २ हजार रुपये प्रति क्विंटल, तर पेण येथे ३२०० रुपये प्रति क्विंटल सरासरी भाव होते.

राज्यात नागपूर, सोलापूरसह अनेक ठिकाणी लाल कांद्याची आवक सुरू असून सरासरी दर  १६०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

दरम्यान आज दिनांक १३ रोजी सकाळच्या सत्रात लासलगाव, येवला, मनमाड, पिंपळगाव बसवंत येथील बाजारसमित्यांमध्ये कांदा व्यवहार झाले.  सरासरी २२०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल असा कांदा

बाजारभाव मिळाला.

राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील बाजारभाव असे आहेत

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
 
कोल्हापूर---4410100027001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---7997110027001900
धुळेलाल52230023602000
पेणलाल336320034003200
पुणेलोकल1221690027001800
पुणे- खडकीलोकल20100020001500
पुणे -पिंपरीलोकल14130023001800
कामठीलोकल27200030002500
येवलाउन्हाळी500050026002200
येवला -अंदरसूलउन्हाळी300050027512300
लासलगावउन्हाळी742490028702500
लासलगाव - विंचूरउन्हाळी4800110029002500
मनमाडउन्हाळी375050026402300
पिंपळगाव बसवंतउन्हाळी19000100031112550
देवळाउन्हाळी1055050027302550

Web Title: what are today's onion market prices in Lasalgaon, Pimpalgaon, Pune, Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.