Lokmat Agro >बाजारहाट > दिवाळीत कापूस-सोयाबीनला बाजारात किती मिळतोय दर? जाणून घ्या

दिवाळीत कापूस-सोयाबीनला बाजारात किती मिळतोय दर? जाणून घ्या

What is price cotton soybeans in market during Diwali market yard rates farmer producers | दिवाळीत कापूस-सोयाबीनला बाजारात किती मिळतोय दर? जाणून घ्या

दिवाळीत कापूस-सोयाबीनला बाजारात किती मिळतोय दर? जाणून घ्या

पहिल्या टप्प्यातील कापसाची आवक सध्या वाढताना दिसत असून दरही हमीभावाच्या आसपास खेळत आहेत.

पहिल्या टप्प्यातील कापसाची आवक सध्या वाढताना दिसत असून दरही हमीभावाच्या आसपास खेळत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

दिवाळीत अनेक शेतकरी आपल्या मालाचे पैसे करून लक्ष्मी घरी नेत असतात. सध्या कापूस, सोयाबीन, कांदा, तूर अशा पिकांची बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक होत असून सध्या बाजारभाव स्थिर असल्याचं  चित्र आहे. सोयाबीनचे उत्पादन कमी असूनही केवळ ४ हजार ६०० रूपये हमीभाव जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरलेले आहे. 

कांद्यावरील निर्यातशुल्क वाढ करून पहिल्यांदा दर पाडण्याचा केंद्र सरकारचा डाव यशस्वी झाला. त्यानंतर निर्यात मुल्यात २०० डॉलरपर्यंत वाढ करून पुन्हा एकदा कांद्याचे देशांतर्गत दर पाडले गेले. त्यामुळे सध्या दोन्ही पिकाचे दर स्थिर आहेत. 

दरम्यान, पहिल्या टप्प्यातील कापसाची आवक सध्या वाढताना दिसत असून दरही हमीभावाच्या आसपास खेळत आहेत. मध्यम धाग्याच्या कापसा साठी ६ हजार ६४० तर लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार २० रूपये हमीभाव जाहीर झाला आहे. सध्या बाजारात ६ हजार ९०० ते ७ हजार १५० रूपये दर मिळत आहे. 

सोयाबीनलाही आज अकोट बाजार समितीत ५ हजार तर नांदूरा बाजार समितीत ५ हजार १६ रूपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला. तर वरोरा, खांबाडा (वरोरा), शेगाव (वरोरा), विंचूर (लासलगाव) या बाजार समितीत सर्वांत कमी म्हणजे ३ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे.

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/11/2023
लासलगाव - विंचूर---क्विंटल2709300050014750
जळगाव---क्विंटल136455048254800
जलगाव - मसावत---क्विंटल18468546854685
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल34475048504800
राहूरी -वांबोरी---क्विंटल20450147004651
कारंजा---क्विंटल7000445049854845
मुदखेड---क्विंटल60460047504660
मानोरा---क्विंटल319452551004771
मोर्शी---क्विंटल1000450048754687
मालेगाव (वाशिम)---क्विंटल1800470051014950
राहता---क्विंटल70460049754850
धुळेहायब्रीडक्विंटल28462046704640
यावलहायब्रीडक्विंटल19445049004650
सोलापूरलोकलक्विंटल382461548504700
अमरावतीलोकलक्विंटल8466480049154857
नागपूरलोकलक्विंटल3326430049024752
अमळनेरलोकलक्विंटल70450046924692
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल65384949504141
जळकोटपांढराक्विंटल1428485150254941
जालनापिवळाक्विंटल10463430051504875
अकोलापिवळाक्विंटल7043400049504500
यवतमाळपिवळाक्विंटल776430049304615
अकोटपिवळाक्विंटल950446550005000
हिंगणघाटपिवळाक्विंटल8113310050503900
बीडपिवळाक्विंटल181437149214832
वाशीमपिवळाक्विंटल3000452549404650
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600455050304800
पैठणपिवळाक्विंटल45462147804700
उमरेडपिवळाक्विंटल3465350050504750
चाळीसगावपिवळाक्विंटल50473547714740
वर्धापिवळाक्विंटल363398048154325
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल632465048004725
जिंतूरपिवळाक्विंटल300470148514800
मलकापूरपिवळाक्विंटल2945400549254400
दिग्रसपिवळाक्विंटल520455050004795
गेवराईपिवळाक्विंटल164460048264700
परतूरपिवळाक्विंटल89475049404900
देउळगाव राजापिवळाक्विंटल75420048514750
लोणारपिवळाक्विंटल850455049514750
वरोरापिवळाक्विंटल1389300048514300
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल210300048004400
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल786300047504300
साक्रीपिवळाक्विंटल50450047504651
तळोदापिवळाक्विंटल14470049824915
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल2430047414725
किल्ले धारुरपिवळाक्विंटल64435148214780
हिमायतनगरपिवळाक्विंटल130450046004550
मुरुमपिवळाक्विंटल260470048004750
सेनगावपिवळाक्विंटल500435048504550
पाथरीपिवळाक्विंटल112445048314700
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल300470049004800
नांदूरापिवळाक्विंटल2100411550165016
राळेगावपिवळाक्विंटल235450048504700
चिमुरपिवळाक्विंटल75410043004200
राजूरापिवळाक्विंटल399440548404665
भद्रावतीपिवळाक्विंटल25370045504125
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल953440049004675
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1400445050004850

 

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/11/2023
हिंगणाएकेए -८४०१ - मध्यम स्टेपलक्विंटल5690069006900
आर्वीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल558700070507020
मारेगावएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल669680070106900
उमरेडलोकलक्विंटल181695070407000
वरोरालोकलक्विंटल969695072257000
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल115655971717000
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल2300700072757150
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल750690571507050

Web Title: What is price cotton soybeans in market during Diwali market yard rates farmer producers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.