Join us

Kanda Bajarbhav : लक्ष्मीपूजनला पुण्यात लोकल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 5:57 PM

Kanda Bajarbhav :

Kanda Bajarbhav : दिवाळीमुळे (Diwali) बहुतांश बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद आहेत. निवडक बाजार समितीमध्येच कांदा लिलाव (onion Auction) होत असल्याचे चित्र आहे.  आज लक्ष्मीपूजनला पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात लाल आणि लोकल कांद्याची 5785 क्विंटलची आवक झाली. 

पुणे जिल्ह्यातील (Pune Kanda Market) बाजारात 5 हजार 368 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 1800 रुपये आणि सरासरी 3450 रुपये दर मिळाला. पुणे मोशी बाजार समितीत कमीत कमी 1500 रुपये आणि सरासरी 1750 रुपये दर मिळाला. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज बाजारात लाल कांद्याला सरासरी  02 हजार रुपयांचा दर मिळाला. 

तर काल 31 ऑक्टोबर रोजी लाल कांद्याला संगमनेर बाजारात 2900 रुपये, भुसावळ बाजारात 3500 रुपये तर उन्हाळ कांद्याला संगमनेर बाजारात 3650 रुपये दर मिळाला आणि नाशिक बाजारात उन्हाळ कांद्याला 4550 रुपये आणि पोळ कांद्याला 3400 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

01/11/2024
पुणेलोकलक्विंटल5670165035502600
सोलापूरलालक्विंटल11530044002000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)5785 
31/10/2024
अहमदनगरलालक्विंटल717575043002750
अहमदनगरउन्हाळीक्विंटल330180055003650
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल28020032001700
जळगावलालक्विंटल8300035003300
पुणे---क्विंटल400200047003300
पुणेलोकलक्विंटल8158226037203010
सातारा---क्विंटल35100050003000
सोलापूरलोकलक्विंटल1050026002100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)16396
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डशेती