Lokmat Agro >बाजारहाट > राखी पौर्णिमेला कांद्याला काय भाव मिळाले? जाणून घ्या

राखी पौर्णिमेला कांद्याला काय भाव मिळाले? जाणून घ्या

What is the price of onion in state's major apmc | राखी पौर्णिमेला कांद्याला काय भाव मिळाले? जाणून घ्या

राखी पौर्णिमेला कांद्याला काय भाव मिळाले? जाणून घ्या

आज सकाळी विंचूर उपबाजार समितीत ४८८ नग कांद्याची आवक झाली. तर एकूण ८७५० क्विंटल कांदा आवक झाली.

आज सकाळी विंचूर उपबाजार समितीत ४८८ नग कांद्याची आवक झाली. तर एकूण ८७५० क्विंटल कांदा आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज दि. ३० जुलै २३ रोजी राखी पौर्णिमेच्या सणानिमित्त नाशिक जिल्ह्यातील बहुतेक बाजारसमित्यांना सुटी होती. त्यात लासलगाव, पिंपळगाव, सायखेडा, निफाड या समित्यांचाही समावेश होता.

मात्र आज सकाळी विंचूर उपबाजार समितीत ४८८ नग कांद्याची आवक झाली. तर एकूण ८७५० क्विंटल कांदा आवक झाली. उन्हाळ कांद्याला किमान ७००रु, कमाल, २३७१, तर सरासरी २१०० रुपये दर मिळाला. गोल्टा-खाद कांद्याला १७००-२३९०-२३००असा दर मिळाला.

दरम्यान राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये झालेली कांदा आवक आणि मिळालेला दर पुढीलप्रमाणे होता.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत

कमी

दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

कोल्हापूर---क्विंटल3318100023001600
औरंगाबाद---क्विंटल259830017001000
सातारा---क्विंटल85150025002000
अकलुजलालक्विंटल27050023501800
पुणेलोकलक्विंटल809890023001600
पुणे- खडकीलोकलक्विंटल26100017001350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल23100020001500
कामठीलोकलक्विंटल4190025002200

Web Title: What is the price of onion in state's major apmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.