Lokmat Agro >बाजारहाट > तुमच्या शहरातील कांद्याला आज काय भाव मिळाला? 

तुमच्या शहरातील कांद्याला आज काय भाव मिळाला? 

What is the price of onion in your city today? | तुमच्या शहरातील कांद्याला आज काय भाव मिळाला? 

तुमच्या शहरातील कांद्याला आज काय भाव मिळाला? 

कांदा बाजारभावात सातत्याने घसरण सुरूच असून गेल्या पंधरा दिवसांपासून दराची परिस्थिती जैसे थे आहे.

कांदा बाजारभावात सातत्याने घसरण सुरूच असून गेल्या पंधरा दिवसांपासून दराची परिस्थिती जैसे थे आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कांदा बाजारभावात सातत्याने घसरण सुरूच असून गेल्या पंधरा दिवसांपासून दराची परिस्थिती जैसे थे आहे. आज 27 डिसेंबर रोजी नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला प्रति क्विंटलमागे सरासरी 1460 रुपये इतका दर मिळाला. तर बहुतांश भागात लाल कांद्याचीच आवक झाल्याचे पाहायला मिळाले. तर पिंपळगाव बाजार समितीत पोळ कांद्याला प्रति क्विंटल मागे सरासरी 1500 इतका दर मिळाला. त्यानुसार आज देखील लाल कांद्याच्या दरात घसरण झाली. शिवाय लाल कांद्याची आवकही मोठ्या प्रमाणात झाली. 

दरम्यान आज 27 डिसेंबर रोजी लासलगाव बाजारसमितीमध्ये आज लाल कांद्याची 6576 क्विंटल आवक झाली. त्यात या कांद्याला कमीत कमी 600 रुपये दर मिळाला. तर सरासरी 1525 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. येवला अंदरसूल बाजार समितीत लाल कांद्याची 6000 क्विंटल आवक झाली. यावेळी कमीत कमी 450 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. सरासरी 1460 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. मनमाड बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 4000    क्विंटल इतकी आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 400 रुपये क्विंटल, तर सरासरी 1450 रुपये इतका दर मिळाला. 

राज्यातील आजचे कांदा बाजारभाव पाहुयात

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/12/2023
अकलुज---क्विंटल21580027001800
कोल्हापूर---क्विंटल638850035001700
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल211350018001150
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9801130022001750
खेड-चाकण---क्विंटल5250130019001500
सातारा---क्विंटल133100035002250
कराडहालवाक्विंटल198150023002300
येवलालालक्विंटल1000040015701350
येवला -आंदरसूललालक्विंटल600045015751460
लासलगावलालक्विंटल657660016011525
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1070070017521450
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1070060016801500
मनमाडलालक्विंटल400040016751450
भुसावळलालक्विंटल2280015001200
देवळालालक्विंटल620020015251375
पुणेलोकलक्विंटल1040280030001900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8170017001700
मंगळवेढालोकलक्विंटल29320022001550
कल्याणनं. १क्विंटल3200022002100
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1165160018001500
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल30040013041200
अकोलेउन्हाळीक्विंटल43460047004650
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल50740016351500
देवळाउन्हाळीक्विंटल40050018051600

 

Web Title: What is the price of onion in your city today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.