Lokmat Agro >बाजारहाट > राज्यात आज तुरीला काय मिळाला दर? जाणून घ्या..

राज्यात आज तुरीला काय मिळाला दर? जाणून घ्या..

What rate did Turi get in the state today? Find out.. | राज्यात आज तुरीला काय मिळाला दर? जाणून घ्या..

राज्यात आज तुरीला काय मिळाला दर? जाणून घ्या..

मागील काही दिवसांपासून तुरीचा भाव १० हजार पार गेला आहे. आज दिनांक १२ फेब्रुवारी रोजी तुरीला क्विंटलमागे सर्वसाधारण ९ ...

मागील काही दिवसांपासून तुरीचा भाव १० हजार पार गेला आहे. आज दिनांक १२ फेब्रुवारी रोजी तुरीला क्विंटलमागे सर्वसाधारण ९ ...

शेअर :

Join us
Join usNext

मागील काही दिवसांपासून तुरीचा भाव १० हजार पार गेला आहे. आज दिनांक १२ फेब्रुवारी रोजी तुरीला क्विंटलमागे सर्वसाधारण ९ ते १० हजार रुपये दर मिळाला.

राज्यात आज एकूण २६ हजार ४०३ क्विंटल तुरीची आवक झाली. यामध्ये लाल, हायब्रीड, गज्जर, काळी,लोकल व पांढऱ्या तुरीचा समावेश होता. सध्या तुरीचे दर १० हजारांच्या वर गेले आहेत. तर कमीत कमी दर हा ८ हजारांच्या आसपास आहे. सध्या अनेक बाजार समित्यांमध्ये १ हजार क्विंटलपेक्षा जास्त तुरीची आवक झाली असून अनेक बाजार समित्यांतील आवक घटली आहे.

कोणत्या बाजार समितीत तुरीला प्रतिक्विंटल काय दर मिळाला? जाणून घेऊया...

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हा

 

कमीत कमी दर

जास्तीत जास्त दर

सर्वसाधारण दर

अहमदनगर

9541

9541

9541

अहमदनगर

9833

10067

9967

अकोला

8575

10263

9628

अमरावती

9500

10050

9775

बीड

8200

9900

8500

बीड

9520

9520

9520

बीड

8800

10195

9500

बीड

8000

9090

8500

बुलढाणा

8750

10003

9475

बुलढाणा

7600

9851

9500

चंद्रपुर

9200

9200

9200

छत्रपती संभाजीनगर

8800

10353

9912

धाराशिव

9700

9700

9700

धाराशिव

9000

10400

10250

धाराशिव

9000

10400

10200

धाराशिव

9800

10330

10065

धुळे

9000

10241

9500

हिंगोली

9400

9900

9650

हिंगोली

9300

10400

9850

जळगाव

8830

9697

9519

जळगाव

9400

9800

9600

जालना

8533

10067

9267

जालना

8467

10220

9133

लातूर

9775

10408

10193

लातूर

9400

10411

10068

नागपूर

8850

9900

9550

नागपूर

9050

10000

9738

नंदुरबार

8751

9911

9350

नाशिक

5600

5600

5600

नाशिक

8500

9586

9201

परभणी

10750

11150

10775

परभणी

8400

9967

9850

पुणे

9000

9150

9000

सोलापूर

9025

9786

9414

सोलापूर

9200

10295

10100

वर्धा

9305

9745

9550

वर्धा

8750

9950

9675

वाशिम

8500

10170

9500

वाशिम

8925

9873

9525

यवतमाळ

8200

9735

9000

यवतमाळ

8200

9920

9479

Web Title: What rate did Turi get in the state today? Find out..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.