Join us

अकोला बाजारसमितीत आज पिवळ्या सोयाबीनला काय भाव मिळाला? जाणून घ्या राज्यातील सोयाबीन दर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 6:19 PM

Soybean Price: आज दिनांक २० जून रोजी पिवळ्या सोयाबीनसह बाजारात लोकल आणि हायब्रीड सोयाबीनला काय बाजारभाव मिळाले, ते जाणून घेऊ.

काल केंद्र सरकारने सोयाबीनसह १४ कृषी उत्पादनांचे हमीभाव जाहीर केले. त्यात सोयाबीनचे हमीभाव येणाऱ्या हंगामासाठी ४६०० रुपये केला असून मागील वर्षापेक्षा त्यात २९२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. असे असले तरी यंदा सोयाबीनचे बाजारभाव हमीभावापेक्षा कमीच असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे.

आज अकोला बाजारसमितीत पिवळ्या सोयाबीनची २३२६ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ४०५० तर सरासरी ४३०० रुपये प्रति क्विंटल असे होते. जालना बाजारसमितीत आज पिवळ्या सोयाबीनला सरासरी ४४०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. हमीभावापेक्षा तो कमी होता.

हिंगोली बाजारसमितीत लोकल सोयाबीनला ४२५० रुपये प्रति क्विंटल असा सरासरी दर होता.

राज्यातील प्रमुख बाजारांतील आजचे सोयाबीनचे बाजार भाव जाणून घेऊ.

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण दर
20/06/2024
राहूरी -वांबोरी---1395239523952
कारंजा---2500415044804390
तुळजापूर---50440044004400
मानोरा---199419144324311
मालेगाव (वाशिम)---290410043504210
राहता---6430043714330
धुळेहायब्रीड3440044004400
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीड377370044254390
अमरावतीलोकल3840415042674208
नागपूरलोकल190410045004400
अमळनेरलोकल6410041004100
हिंगोलीलोकल300405044514250
मेहकरलोकल970400044254300
जालनापिवळा2127350044504400
अकोलापिवळा2326405044204300
यवतमाळपिवळा288413044704300
मालेगावपिवळा24365043724309
चिखलीपिवळा390410043714235
हिंगणघाटपिवळा1384270045953700
वाशीमपिवळा3000422544504300
वाशीम - अनसींगपिवळा300420044004300
उमरेडपिवळा450400046504300
हिंगोली- खानेगाव नाकापिवळा108433044004365
जिंतूरपिवळा13434543454345
मुर्तीजापूरपिवळा600421044254305
मलकापूरपिवळा885385044304240
दिग्रसपिवळा75432444404415
वणीपिवळा171434544204400
गेवराईपिवळा44376143254240
परतूरपिवळा6420044504432
देउळगाव राजापिवळा17350042504200
लोणारपिवळा453420044704335
नांदगावपिवळा20300143814350
वैजापूर- शिऊरपिवळा1420142014201
आंबेजोबाईपिवळा200451045154510
चाकूरपिवळा21433044214399
औराद शहाजानीपिवळा312446044954477
मुखेडपिवळा8452545254525
मंगरुळपीरपिवळा1216400045604350
नेर परसोपंतपिवळा301170044754200
काटोलपिवळा160417944094250
टॅग्स :सोयाबीनपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजार