Join us

दिवाळीच्या मुहूर्तावर सोयाबीन, कापसाला प्रतिक्विंटल काय भाव मिळाला?

By मुक्ता सरदेशमुख | Published: November 11, 2023 7:00 PM

आजचे बाजारभाव घ्या जाणून...

दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला किती भाव मिळणार याची कायम चिंता असते. सध्या कापूस,सोयाबीन पीकाची बाजारात मोठी आवक होतानाचे चित्र आहे. आज दिवाळीत कोणत्या बाजारसमितीत कापसाला आणि सोयाबीनला प्रतिक्विंटल किती भाव मिळाला? जाणून घ्या...

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समिती

जात/प्रत

परिमाण

आवक

कमीत कमी दर

जास्तीत जास्त दर

सर्वसाधारण दर

11/11/2023

जळगाव

---

क्विंटल

105

4800

4930

4900

राहता

---

क्विंटल

32

4860

5000

4950

नागपूर

लोकल

क्विंटल

3017

4500

5311

5108

वडूज

पांढरा

क्विंटल

30

4700

4900

4800

भोकरदन

पिवळा

क्विंटल

178

4700

4850

4800

हिंगोली- खानेगाव नाका

पिवळा

क्विंटल

392

4650

4850

4750

शेवगाव

पिवळा

क्विंटल

13

4600

4800

4600

देउळगाव राजा

पिवळा

क्विंटल

30

4000

4900

4750

तासगाव

पिवळा

क्विंटल

22

5050

5140

5100

गंगापूर

पिवळा

क्विंटल

82

4400

4522

4500

हिमायतनगर

पिवळा

क्विंटल

159

4600

4700

4650

उमरखेड

पिवळा

क्विंटल

350

4600

4700

4650

उमरखेड-डांकी

पिवळा

क्विंटल

370

4600

4700

4650

 

शेतमाल : कापूस

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समिती

जात/प्रत

परिमाण

आवक

कमीत कमी दर

जास्तीत जास्त दर

सर्वसाधारण दर

11/11/2023

सावनेर

---

क्विंटल

1000

6850

6860

6860

आर्वी

एच-४ - मध्यम स्टेपल

क्विंटल

810

7000

7050

7020

मारेगाव

एच-४ - मध्यम स्टेपल

क्विंटल

1702

6900

7101

6900

उमरेड

लोकल

क्विंटल

190

7010

7050

7030

वरोरा

लोकल

क्विंटल

978

6800

7200

7000

 

टॅग्स :मार्केट यार्डसोयाबीनकापूसबाजार