Join us

मार्चच्या पहिल्याच दिवशी लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याला किती भाव मिळाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 1:49 PM

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी आज लाल आणि उन्हाळी कांद्याला किती भाव मिळाला, ते जाणून घेऊ

आज १ मार्च २४ रोजी लासलगाव बाजारसमितीची उपबाजार समिती असलेल्या विंचूर बाजारसमितीत सकाळच्या सत्रात कांद्याचे एकूण ६७० नग दाखल झाले. मागील काही दिवसांपासून उन्हाळी कांद्याचीही या बाजारसमितीत थोड्या प्रमाणावर आवक होत असून आज सकाळच्या सत्रात ४१ नग उन्हाळी कांद्याची आवक झाली.

लासलगाव-विंचूर उप-बाजार समितीची आवक आणि दर असे आहेतउन्हाळा कांदा -४१ नग आवकलाल कांदा - ६२९ नग आवकलाल कांदा बाजारभावक.क.   - ५०० रु.जा. जा. -१७०१रु.स.सा. -  १५५०  रु.उन्हाळी कांदा बाजारभावक.क.- ८००रु.जा.जा.- १६५१रु.स. स.-   १५५० रु.

दरम्यान लासलगाव निफाड बाजारसमितीत आज सकाळच्या सत्रात लाल कांद्याला सरासरी १५०० रुपये, तर धुळे बाजारसमितीत सरासरी १६७० रुपये बाजारभाव मिळाला.

आजचे कांदा बाजारभाव असे आहेत...

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण दर
01/03/2024
कोल्हापूर---742370019001300

मुंबई -

कांदा बटाटा मार्केट

---13545130018001550
खेड-चाकण---185130020001600
धुळेलाल94615018501670
लासलगाव - निफाडलाल2000100016001500
कळवणलाल650070018001300
पुणेलोकल1760350017001100
पुणे -पिंपरीलोकल13100020001500
कामठीलोकल20150025002000
कल्याणनं. १3200022002100
पिंपळगाव बसवंतपोळ1800030019531450
टॅग्स :कांदापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारशेतकरी