Join us

Wheat market: राज्यात १४ हजार ३२६ क्विंटल गव्हाची आवक, क्विंटलमागे मिळतोय असा भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 4:37 PM

शरबती गव्हासह लोकललाही या बााजासमितीत मिळतोय चांगला बाजारभाव

राज्यात सध्या गव्हाची चांगली आवक होत असून साधारण १९ ते २० हजार क्विंटल गव्हाची आवक होत आहे. आज दुपारी ४.३० पर्यंत राज्यातील वेगवेगळ्या बाजारसमितीत १४ हजार ३२६ क्विंटल गव्हाची आवक झाली. यावेळी शरबती गव्हाला चांगला भाव मिळत असून पुण्यात शेतकऱ्यांना क्विंटलमागे ५००० ते ६००० रुपयांचा भाव मिळत आहे.

आज राज्यात शरबती गव्हासह लोकल, २१८९ जातीच्या गव्हाची आवक होत आहे. दरम्यान, शरबती गव्हाची पुण्यात आज सर्वाधिक आवक झाली असून ४०५ क्विंटल गहू तर २१८९ जातीचा ६५ क्विंटल गहूबाजारपेठेत आला होता. यावेळी शेतकऱ्यांना सर्वसाधारण ५००० रुपयांचा भाव मिळाला. धाराशिवमध्ये ५७५० रुपये लोकल गव्हाला मिळत असून आज सर्वाधिक दर याच बाजारसमितीत मिळाला.

कोणत्या बाजारपेठेत आज गव्हाला काय बाजारभाव मिळतोय? जाणून घ्या..

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/05/2024
अहमदनगर---8245027462501
अहमदनगर२१८९15250026002600
अकोलालोकल180230028502590
अमरावतीलोकल612250028002650
बीडहायब्रीड23239026002486
बुलढाणालोकल97209525672350
धाराशिवलोकल2575057505750
धुळे---85200028502707
धुळेलोकल86234332853080
जळगावलोकल50221129502350
जळगावहायब्रीड30250029502770
जालना---20198131512726
जालना२१८९5240026512510
लातूरलोकल6270027512726
लातूर२१८९1330033003300
मंबईलोकल6154260065004550
नागपूर---16224324902400
नागपूरलोकल1326215025882384
नागपूरशरबती1270310035003400
नाशिक२१८९1238523852385
पालघर---55332033203320
परभणीलोकल43197529502500
पुणे२१८९65220031002700
पुणेशरबती405420060005100
सोलापूर---10215033003200
सोलापूरलोकल10200026502000
सोलापूरशरबती898255539053115
वर्धालोकल253210024502400
वाशिम---2000241027552585
वाशिम२१८९600227525002400
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)14326

टॅग्स :गहूबाजार