Lokmat Agro >बाजारहाट > wheat market: राज्यात सकाळपासून ५२७३ गव्हाची आवक, मिळतोय एवढा बाजारभाव

wheat market: राज्यात सकाळपासून ५२७३ गव्हाची आवक, मिळतोय एवढा बाजारभाव

Wheat market: Inflow of 5273 wheat in the state since morning, the market price is getting | wheat market: राज्यात सकाळपासून ५२७३ गव्हाची आवक, मिळतोय एवढा बाजारभाव

wheat market: राज्यात सकाळपासून ५२७३ गव्हाची आवक, मिळतोय एवढा बाजारभाव

गहू काढणीची लगबग सुरु झाली असून बहुतांश भागात हार्वेस्टरने गहू काढणी सुरु आहे.

गहू काढणीची लगबग सुरु झाली असून बहुतांश भागात हार्वेस्टरने गहू काढणी सुरु आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज सकाळच्या सत्रात ५ हजार २७३ क्विंटल गव्हाची आवक झाली. यावेळी लोकलसह पिवळा गहू विक्रीसाठी आला होता. क्विंटलमागे सर्वसाधारण २००० ते ४५०० रुपयांचा भाव मिळत आहे. गहू काढणीची लगबग सुरु झाली असून बहुतांश भागात हार्वेस्टरने गहू काढणी सुरु आहे. तर काही ठिकाणी मजूर लावून गहू काढले जात आहेत. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये आवक वाढल्याचे चित्र आहे.

हिंगोलीसह बुलढाणा, नांदेड, नाशिक, पालघर, यवतमाळ बाजारसमितीमध्ये गव्हाला साधारण २९०० ते ४५०० रुपये भाव मिळत आहे. मुंबईत आज सर्वाधिक गहू विक्रीसाठी आला होता. या बाजारसमितीत गव्हाला सर्वाधिक भाव मिळत आहे.

जाणून घ्या बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/03/2024
बुलढाणालोकलक्विंटल10200022752100
हिंगोलीलोकलक्विंटल97220023002250
मंबईलोकलक्विंटल4757260065004550
नांदेड---क्विंटल44240028002650
नाशिक---क्विंटल10270127012701
पालघर---क्विंटल70292029202920
यवतमाळलोकलक्विंटल105219529502785
यवतमाळपिवळाक्विंटल180210023002200
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)5273

.

Web Title: Wheat market: Inflow of 5273 wheat in the state since morning, the market price is getting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.