Join us

Gahu Bajar Bhav : शरबती पासून ते बन्सी वाणापर्यंत जाणून राज्यातील आजचे गहू बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 18:09 IST

Wheat Market Rate Update : राज्यात आज गुरुवार (दि.१३) रोजी एकूण १८४७७ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात २५९ क्विंटल १४७, १६ क्विंटल २१८९, ५३ क्विंटल बन्सी, ११८५४ क्विंटल लोकल, १० क्विंटल नं.१, १७५४ क्विंटल शरबती गव्हाचा समावेश आहे. 

बहुतांशी शेतकऱ्यांचा गहू सध्या घरात आला आहे. तथापि शेतकरीबाजार दराचा अंदाज घेत गहू विक्रीस प्राधान्य देत आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊया आजचे गहू बाजारभाव.

राज्यात आज गुरुवार (दि.१३) रोजी एकूण १८४७७ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात २५९ क्विंटल १४७, १६ क्विंटल २१८९, ५३ क्विंटल बन्सी, ११८५४ क्विंटल लोकल, १० क्विंटल नं.१, १७५४ क्विंटल शरबती गव्हाचा समावेश आहे. 

एकंदरीत बाजारातील आवकचा विचार करता सर्वाधिक आवक झालेल्या लोकल वाणाच्या गव्हाला मुंबई बाजारात कमीत कमी ३००० तर सरासरी ४५०० दर मिळाला. तर धुळे येथे २६६५, सांगली येथे ४०००, उल्हासनगर येथे ३१००, परांडा येथे २६१० सरासरी दर मिळाला. 

शरबती गव्हाला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी २५५० व सरासरी ३३९० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. तर पुणे येथे ४९००, नागपूर येथे ३४२५ रुपये प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला.

तसेच मुरूम या एकाच बाजारात आवक झालेल्या बन्सी वाणाच्या गव्हाला कमीत कमी २४१२ तर सरासरी २६६७,  ताडकळस येथे नं.१ वाणाच्या गव्हाला सरासरी २३०० रुपयांचा दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील गहू आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/03/2025
राहूरी -वांबोरी---क्विंटल31235025602455
कारंजा---क्विंटल4500250025702550
जळगाव१४७क्विंटल24245025552555
जलगाव - मसावत१४७क्विंटल235260027002650
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल15260027002700
उमरगा२१८९क्विंटल1200020002000
मुरुमबन्सीक्विंटल53241228262667
धुळेलोकलक्विंटल2365220528512650
सांगलीलोकलक्विंटल800350045004000
नागपूरलोकलक्विंटल130250025522539
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल326230028252562
मुंबईलोकलक्विंटल7114300060004500
गंगाखेडलोकलक्विंटल10250030002500
मेहकरलोकलक्विंटल110260030002800
उल्हासनगरलोकलक्विंटल600300032003100
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल132230030002800
कुर्डवाडी-मोडनिंबलोकलक्विंटल104250030002800
परांडालोकलक्विंटल15260027002610
महागावलोकलक्विंटल140280032003000
ताडकळसनं. १क्विंटल10230023002300
सोलापूरशरबतीक्विंटल926255039853390
पुणेशरबतीक्विंटल428400058004900
नागपूरशरबतीक्विंटल400320035003425

हेही वाचा :  एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटले; दुसरीकडे मागणी वाढल्याने लिंबू दर तेजीत

टॅग्स :बाजारमार्केट यार्डशेतकरीशेतीगहूपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेती क्षेत्र