Lokmat Agro >बाजारहाट > Wheat Market: शरबती गव्हाला या बाजारसमितीत सर्वाधिक बाजारभाव, उर्वरित ठिकाणी काय स्थिती?

Wheat Market: शरबती गव्हाला या बाजारसमितीत सर्वाधिक बाजारभाव, उर्वरित ठिकाणी काय स्थिती?

Wheat Market: Sharbati Ghavala has the highest market price in this market, what is the situation in the rest of the places? | Wheat Market: शरबती गव्हाला या बाजारसमितीत सर्वाधिक बाजारभाव, उर्वरित ठिकाणी काय स्थिती?

Wheat Market: शरबती गव्हाला या बाजारसमितीत सर्वाधिक बाजारभाव, उर्वरित ठिकाणी काय स्थिती?

आज राज्यात शरबती गव्हासह लोकल, १४७, २१८९ जातीच्या गव्हाची आवक होत आहे.

आज राज्यात शरबती गव्हासह लोकल, १४७, २१८९ जातीच्या गव्हाची आवक होत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात सध्या गव्हाची चांगली आवक होत असून साधारण १९ ते २० हजार क्विंटल गव्हाची आवक होत आहे. आज दुपारी ४ पर्यंत राज्यातील वेगवेगळ्या बाजारसमितीत ६ हजार १७२ क्विंटल गव्हाची आवक झाली. यावेळी शरबती गव्हाला चांगला भाव मिळत असून पुण्यात शेतकऱ्यांना क्विंटलमागे ५००० ते ६००० रुपयांचा भाव मिळत आहे.

आज राज्यात शरबती गव्हासह लोकल, १४७, २१८९ जातीच्या गव्हाची आवक होत आहे. दरम्यान, शरबती गव्हाची पुण्यात आज सर्वाधिक आवक झाली असून ४०० क्विंटल गहूबाजारपेठेत आला होता. यावेळी शेतकऱ्यांना सर्वसाधारण ५००० रुपयांचा भाव मिळाला. ठाण्यात केवळ ३ क्विंटल शरबती गहू विक्रीसाठी आला होता. इथे शेतकऱ्यांना ३००० रुपयांचा बाजारभाव मिळाला.

कोणत्या बाजारपेठेत आज गव्हाला काय बाजारभाव मिळतोय? जाणून घ्या..

शेतमाल: गहू

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/05/2024
अहमदनगर---12220028132300
अहमदनगर२१८९96245028502550
अकोलालोकल197210027852400
अमरावतीलोकल1035250028002650
अमरावती१४७3235024502400
बुलढाणालोकल115206728902495
छत्रपती संभाजीनगरलोकल13210023252212
धुळेलोकल112230031002710
जळगाव१४७17291029102910
जालना---45204145003200
जालना२१८९5250031512850
नागपूरलोकल1013217524112327
नागपूरशरबती1335310035003400
परभणीलोकल11210021002100
पुणेशरबती400400060005000
ठाणेशरबती3290031003000
वाशिम---1760241527402555
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)6172

Web Title: Wheat Market: Sharbati Ghavala has the highest market price in this market, what is the situation in the rest of the places?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.