Lokmat Agro >बाजारहाट > wheat market:आज लोकल गव्हाचीच चलती, कुठे कसा बाजारभाव?

wheat market:आज लोकल गव्हाचीच चलती, कुठे कसा बाजारभाव?

Wheat market: Today, only local wheat is moving, where is the market price? | wheat market:आज लोकल गव्हाचीच चलती, कुठे कसा बाजारभाव?

wheat market:आज लोकल गव्हाचीच चलती, कुठे कसा बाजारभाव?

राज्यभरात १७ हजार ३६० क्विंटल गव्हाची आवक झाली. क्विंटलमागे मिळताेय असा भाव...

राज्यभरात १७ हजार ३६० क्विंटल गव्हाची आवक झाली. क्विंटलमागे मिळताेय असा भाव...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यभरातील बाजारसमित्यांमध्ये गव्हाची आवक होत आहे. आज बहुतांश ठिकाणी लोकल गव्हाचीच आवक झाली. त्यासह काही बाजारसमितींमध्ये अर्जून गव्हासह २१८९ जातीचा गहूही विक्रीसाठी आला होता. मुंबई पुण्यात आज लोकल गव्हाला सर्वाधिक भाव मिळत असल्याचे पणन विभागाने सांगितले.

मागील आठवड्यापासून गव्हाला साधारण २००० ते ५००० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. दरम्यान आज राज्यात १२ हजार २६० क्विंटल गव्हाची आवक झाली.

सोमवारी राज्यभरात १७ हजार ३६० क्विंटल गव्हाची आवक झाली. लोकल गव्हाला आज क्विंटलमागे ४५५० रुपयांचा भाव मिळत असून उर्वरित ठिकाणी ३ ते ४ हजारांचा भाव मिळत आहे.

गव्हाचा हमीभाव काय?

रब्बी हंगामासाठी २०२४-२५ या हंगामासाठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत १५० रुपयांनी वाढ केली आहे.  २०२३-२४ या कालावधीसाठी गव्हाचा हमीभाव २१२५ रुपये एवढा होता .हा भाव दिडशे रुपयांनी वाढून आता प्रतिक्विंटल २२७५ रुपये भाव देण्याचे जाहीर  करण्यात आले आहे.

जाणून घ्या कसा आहे बाजारभाव...

शेतमाल: गहू

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/04/2024
अहमदनगर२१८९86247526502600
अकोलालोकल203219528102535
अमरावतीलोकल1233245027502600
बुलढाणालोकल197200030002500
छत्रपती संभाजीनगरलोकल52223825952419
छत्रपती संभाजीनगरअर्जुन65230024502400
धुळेलोकल89225030752725
जळगावलोकल207214527952562
जालना२१८९4290031503100
लातूर२१८९6220022002200
मंबईलोकल8403260065004550
नागपूरलोकल999220024422382
नागपूरशरबती1000310035003400
नाशिक---8281129012811
पालघर---55302530253025
परभणीलोकल12190028012650
सोलापूरलोकल33280034003200
सोलापूरशरबती942257538403060
ठाणेलोकल660300035003250
ठाणेशरबती3280031002950
वर्धालोकल1022000
वाशिम---3000230028102585
यवतमाळलोकल102215026002495
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)17360

Web Title: Wheat market: Today, only local wheat is moving, where is the market price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.