Join us

सोयाबीनला आज सर्वांत जास्त दर कुठे मिळाला? जाणून घ्या कांदा-सोयाबीनचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 7:48 PM

सोयाबीन दर मागच्या एका आठवड्यापासून स्थिर असून कांद्याच्या दर एका आठवड्यापासून वाढत आहेत. 

दिवाळीच्या मुहूर्तापर्यंत अनेक शेतकरी सोयाबीन विक्री करत असतात. तर येणाऱ्या काळात कापसाचीही आवक वाढणार आहे. सोयाबीनचे दर मागच्या एका आठवड्यापासून स्थिर असून कांद्याचे दर वाढत आहेत. तर सोयाबीनचे दर वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

आज राज्यभरातील सोयाबीनला हमीभावाच्या जवळपास दर मिळाला आहे. तर काही ठिकाणी हमीभावापेक्षाही अधिक दर मिळाल्याचं पाहायला मिळालं. ४ हजार ६०० रूपये हमीभाव केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे. तर चिखली बाजार समितीत आजच्या दिवसांतील सर्वाधिक ५ हजार १४० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर सोयाबीनला मिळाला. काही बाजार समित्या वगळता आज किमान दरही ४ हजारांपेक्षा अधिक होता. दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनच्या दरात आणखी वाढ होण्याची आशा शेतकऱ्यांना लागलेली आहे.  

दरम्यान, कांद्यालाही बाजारात चांगला दर मिळत असल्याने इतर पिकांनी आणि पावसाने जरी धोका दिला तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसत आहे. आज सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला सर्वाधिक ७ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तर ५०० रूपये किमान दर मिळाला आहे. आज राज्यभरातील बाजार समित्यांचा विचार केला तर सरासरी ३ हजार ते ५ रूपये प्रतिक्विंटल एवढा दर कांद्याला मिळाला आहे. कांद्यावरील निर्यातशुल्क वाढवल्यानंतर कांद्याला चांगला दर मिळायला सुरूवात झाल्यानंतर केंद्राने शेतकऱ्यांना आणखी एक धक्का दिला असून निर्यात मुल्यातही वाढ केली आहे. 

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/10/2023
लासलगाव - विंचूर---क्विंटल2790300051014750
जळगाव---क्विंटल623430048004700
जलगाव - मसावत---क्विंटल9465046504650
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल260459948004699
सिल्लोड---क्विंटल288470048504800
कारंजा---क्विंटल20000440049004775
सेलु---क्विंटल629445047754700
रिसोड---क्विंटल4050472050354850
मोर्शी---क्विंटल1800450047704635
राहता---क्विंटल27420048234700
सोलापूरलोकलक्विंटल868442547604540
अमरावतीलोकलक्विंटल32583465047504700
नागपूरलोकलक्विंटल5090430050024827
अमळनेरलोकलक्विंटल350450047504750
हिंगोलीलोकलक्विंटल2200450049004700
कोपरगावलोकलक्विंटल297420148174721
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल290385047903911
मेहकरलोकलक्विंटल3600400050454750
परांडानं. १क्विंटल36465047004680
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल2017250048204761
जालनापिवळाक्विंटल22003400051004750
अकोलापिवळाक्विंटल12723400049254700
यवतमाळपिवळाक्विंटल5625430049704635
आर्वीपिवळाक्विंटल2500400048004350
चिखलीपिवळाक्विंटल3215420051404670
हिंगणघाटपिवळाक्विंटल17466300048953800
अक्कलकोटपिवळाक्विंटल100460047114650
बीडपिवळाक्विंटल828430048014699
वाशीमपिवळाक्विंटल2700417047504400
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल2400475050004800
चाळीसगावपिवळाक्विंटल55468147694712
भोकरपिवळाक्विंटल1457370048004250
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल843455046504600
जिंतूरपिवळाक्विंटल1437450048014725
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल8500440548604650
मलकापूरपिवळाक्विंटल5885370047904485
दिग्रसपिवळाक्विंटल1025445048654685
सावनेरपिवळाक्विंटल575436947494575
शेवगावपिवळाक्विंटल10455045504550
परतूरपिवळाक्विंटल612460048304700
चांदूर बझारपिवळाक्विंटल1315400047504375
देउळगाव राजापिवळाक्विंटल330400048504650
वरोरापिवळाक्विंटल2860300047504300
वरोरा-माढेलीपिवळाक्विंटल99400047504450
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल1179300046004300
धरणगावपिवळाक्विंटल68444549004895
नांदगावपिवळाक्विंटल62446050614850
किल्ले धारुरपिवळाक्विंटल365435047184600
चाकूरपिवळाक्विंटल1000440147404666
औराद शहाजानीपिवळाक्विंटल658450047624631
मुरुमपिवळाक्विंटल2940440046724536
उमरगापिवळाक्विंटल455400047114650
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल500460047504670
बुलढाणापिवळाक्विंटल680380048254300
घाटंजीपिवळाक्विंटल750435050504850
आष्टी-जालनापिवळाक्विंटल50478048554800
बाभुळगावपिवळाक्विंटल1050420049054450
राजूरापिवळाक्विंटल973350546904510
काटोलपिवळाक्विंटल1110400047874450
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल1003420047704620
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल1120435047404525
सिंदीपिवळाक्विंटल400365046804370
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल6200400048004550
कोर्पनापिवळाक्विंटल609420045004400
आर्णीपिवळाक्विंटल720420047694500
सोनपेठपिवळाक्विंटल1243450048114750

 

आजचे कांद्याचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/10/2023
कोल्हापूर---क्विंटल4736150055003200
अकोला---क्विंटल1145300065005500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1903150050003250
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल18302300052004100
हिंगणा---क्विंटल2400040004000
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल98100057003000
कराडहालवाक्विंटल150500055005500
सोलापूरलालक्विंटल3727650070003700
बारामतीलालक्विंटल659120052004000
धुळेलालक्विंटल48150051004000
लासलगावलालक्विंटल48257239012581
जळगावलालक्विंटल1157200055003500
नागपूरलालक्विंटल1800440060005250
साक्रीलालक्विंटल11565150050004500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल339200055003750
पुणेलोकलक्विंटल10967300054004200
पुणे- खडकीलोकलक्विंटल9200040003000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल19350060004750
पुणे-मांजरीलोकलक्विंटल126330044003700
पुणे-मोशीलोकलक्विंटल485200050003500
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1800150048004450
मंगळवेढालोकलक्विंटल17050053004500
कामठीलोकलक्विंटल10450055005000
नागपूरपांढराक्विंटल1000500064006250
येवलाउन्हाळीक्विंटल7000170048764000
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल3000150049654200
नाशिकउन्हाळीक्विंटल1788400054004500
लासलगावउन्हाळीक्विंटल10006190152004600
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल2610220149004550
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल11350200050014500
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल12000180051214300
सिन्नरउन्हाळीक्विंटल232870047864400
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल350100050814750
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल375350050003500
मनमाडउन्हाळीक्विंटल4100150051994500
सटाणाउन्हाळीक्विंटल12950100054304450
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल17100270056214700
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल3375250050304400
वैजापूरउन्हाळीक्विंटल629120050003800
देवळाउन्हाळीक्विंटल12050200050004400
उमराणेउन्हाळीक्विंटल12500150051004400
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकांदाबाजारमार्केट यार्डसोयाबीनदिवाळी 2022