Lokmat Agro >बाजारहाट > सोयाबीनला सर्वात कमी बाजारभाव कुठे मिळाले? जाणून घेऊ

सोयाबीनला सर्वात कमी बाजारभाव कुठे मिळाले? जाणून घेऊ

Where did soybeans get the lowest market price? today's soyabean rates | सोयाबीनला सर्वात कमी बाजारभाव कुठे मिळाले? जाणून घेऊ

सोयाबीनला सर्वात कमी बाजारभाव कुठे मिळाले? जाणून घेऊ

आजचे सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेऊ यात.

आजचे सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेऊ यात.

शेअर :

Join us
Join usNext

आज शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी लातूर बाजारसमितीत सोयाबीनची आवक २० हजार ६६० क्विंटल इतकी झाली. सोयाबीनला कमीत कमी बाजारभाव ४८९१ रुपये, तर सरासरी बाजारभाव ५१०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. 

उमरखेडला सर्वात कमी म्हणजे ४८०० प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव मिळाले, तर लातूरला सर्वाधिक म्हणजेच ५१०० रुपये प्रति क्विंटल सरासरी भाव मिळाले.

आजचे सोयाबीनचे बाजारभाव असे आहेत

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 
छत्रपती संभाजीनगर---22495050124981
तुळजापूर---525496149614961
धुळेहायब्रीड31425048854600
हिंगोलीलोकल1825478051194949
अंबड (वडी गोद्री)लोकल24215050254300
लातूरपिवळा20660489152615100
अकोलापिवळा4357480051304950
मालेगावपिवळा20434051045006
बीडपिवळा26500050015000
पैठणपिवळा5500050005000
भोकरदनपिवळा56490051005010
जिंतूरपिवळा300485050515000
परतूरपिवळा147495050505000
वैजापूर- शिऊरपिवळा1490049004900
उमरखेडपिवळा350470049004800
उमरखेड-डांकीपिवळा600470049004800

Web Title: Where did soybeans get the lowest market price? today's soyabean rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.