Join us

आज सोयाबीनचे बाजारभाव कुठे कमी कुठे जास्त? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 2:27 PM

आज दिनांक १७ ऑक्टोबर रोजी राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव असे आहेत.

आज दिनांक १६ ऑक्टोबर २३ रोजी सकाळच्या सत्रात झालेल्या सोयाबीनच्या व्यवहारात असे बाजारभाव मिळाले आहेत. नागपूरला सोयाबीनचे सरासरी बाजारभाव ४५१६ रु. प्रति क्विंटल असे होते. 

उमरखेड आणि उमरखेड डांकी बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी बाजारभाव ४६५० रु. असा राहिला. हा बाजारभाव पिवळ्या सोयाबीनला मिळालेला सर्वात जास्त सरासरी बाजारभाव होता. पैठण बाजारसमितीत सरासरी बाजारभाव ४२६६ रुपये प्रति क्विंटल असा होता.

राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांतील आजचे सोयाबीनचे बाजारभाव (रुपये/प्रति क्विंटल)

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 
जळगाव - म्हसावद---6443044304430
कारंजा---5000390045804355
नागपूरलोकल4500420047014516
हिंगोलीलोकल400430046604480
ताडकळसनं. १357425046004450
पैठणपिवळा28410143204266
जिंतूरपिवळा345430045704500
देउळगाव राजापिवळा321380046004400
उमरखेडपिवळा500460047004650
उमरखेड-डांकीपिवळा370460047004650
कळंब (यवतमाळ)पिवळा100420045504350
टॅग्स :पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारमार्केट यार्डशेतकरी