Join us

राज्यात कोणत्या जातीच्या ज्वारीला मिळतोय चांगला भाव? जाणून घ्या..

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 21, 2024 3:48 PM

आज कोणत्या बाजारसमितीत काय भाव सुरु आहे? जाणून घ्या..

राज्यात सध्या ज्वारीची आवक होत असून आज दुपारी ३.३० च्या सुमारास राज्यात ३ हजार ६४९ क्विंटल ज्वारीची आवक होत आहे. ज्वारीला क्विंटलमागे मिळणारा दर १००० ते ५१५० रुपयांपर्यंत आहे.

पुण्यात मालदांडी ज्वारीची चमक वाढली असून शाळू, दादर, लोकल, हायब्रीड ज्वारीच्या तुलनेत क्विंटलमागे अधिक दर मिळत आहे. आज सकाळच्या सत्रात पुण्यात सर्वाधिक ज्वारीची आवक झाली. यावेळी ६९४ क्विंटल ज्वारी बाजारात विक्रीकरीता आली होती. शेतकऱ्यांना क्विंटलमागे ५१५० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत असून कमीत कमी ४६०० तर जास्तीत जास्त ५७०० रुपयांचा भाव मिळत आहे.

आज सकाळच्या सत्रात राज्यात ३६४९ क्विंटल ज्वारीची आवक झाली. यावेळी धुळ्यात हायब्रीड आणि दादर ज्वारीची आवक झाली होती. तर बुलढाण्यात बाजारसमितीत शाळू ज्वारीची आवक झाली. यावेळी शाळू ज्वारीला सर्वसाधारण २३२५ रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे.

आज कोणत्या बाजारसमितीत काय भाव सुरु आहे? जाणून घ्या..

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/05/2024
अहमदनगर---1250025002500
अमरावतीलोकल27180021001950
बीडरब्बी41190027052350
बुलढाणाहायब्रीड50160022001900
बुलढाणाशाळू17180025002300
छत्रपती संभाजीनगरलोकल8231023852325
छत्रपती संभाजीनगररब्बी12186020501910
छत्रपती संभाजीनगरशाळू24188723662126
धाराशिवपांढरी192435044504400
धुळेपांढरी70200022512195
धुळेदादर42202725512350
जळगावहायब्रीड42205021002075
जळगावदादर216300033253300
जालनाशाळू22200021702100
नागपूरहायब्रीड3320034003350
नाशिकलोकल1418542854285
नाशिकमालदांडी12213123412150
पुणेमालदांडी694460057005150
सांगलीशाळू17335036403500
सोलापूर---1709248642513750
सोलापूरपांढरी138214032902715
ठाणेवसंत3320038003500
वाशिम---250175523352130
यवतमाळहायब्रीड58199521502080
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)3649

टॅग्स :ज्वारीबाजारमार्केट यार्ड