Lokmat Agro >शेतशिवार > महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या विभागीय कार्यालय कोल्हापूरातील चंदगड येथे मान्यता

महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या विभागीय कार्यालय कोल्हापूरातील चंदगड येथे मान्यता

Approval of Divisional Office of Maharashtra State Cashew Board at Chandgad in Kolhapur | महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या विभागीय कार्यालय कोल्हापूरातील चंदगड येथे मान्यता

महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या विभागीय कार्यालय कोल्हापूरातील चंदगड येथे मान्यता

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि आजरा तालुक्यातील काजू फळ पिकाचे उत्पादन विचारात घेता महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे विभागीय कार्यालय रत्नागिरी व सिंधुदुर्ग सोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथेही स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील काजू फळ पिकाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची स्थापना संदर्भाधीन दि. १६ मे, २०२३ च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयामध्ये काजू मंडळाच्या कामकाजाच्या दृष्टीने विविध निर्णय घेणे व त्याची अंमलबजावणी करणे यासाठी काजू मंडळाचे मुख्यालय, वाशी नवी मुंबई येथे तर विभागीय कार्यालय, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे राहील असे नमूद करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि आजरा तालुक्यातील काजू फळ पिकाचे उत्पादन विचारात घेता महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे विभागीय कार्यालय रत्नागिरी व सिंधुदुर्ग सोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथेही स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

महाराष्ट्रातील काजू फळ पिकाच्या विकासाकरिता संदर्भाधीन दि. १६ मे, २०२३ च्या शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेल्या “महाराष्ट्र राज्य काजू मंडळा” चे विभागीय कार्यालय रत्नागिरी व सिंधुदुर्ग सोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे स्थापन करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

Web Title: Approval of Divisional Office of Maharashtra State Cashew Board at Chandgad in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.