Agriculture Stories
उन्हाच्या पारा करतोय शरीरावर मारा; शेतकऱ्यांनो 'या' लक्षणांना टाळू नका
Heat Stroke राज्यात उन्हाचा पारा वाढला असून, तापमानाने ४१ डिग्री पार केल्याने कमालीचा उष्मा जाणवत आहे. या उष्णतेत घरात आणि रस्त्यावर फिरणे मुश्कील होते, तर शिवारात काम करायचे म्हटले तर जिव पुरता कासावीस होतो.
पुढे वाचा