Lokmat Agro >बाजारहाट > Harbhara Market हरभरा दरात सुधारणा होताच विक्री वाढली; वाचा काय मिळतोय दर

Harbhara Market हरभरा दरात सुधारणा होताच विक्री वाढली; वाचा काय मिळतोय दर

Harbhara Market As Harbhara price improves, sales increase; Read what rates are available | Harbhara Market हरभरा दरात सुधारणा होताच विक्री वाढली; वाचा काय मिळतोय दर

Harbhara Market हरभरा दरात सुधारणा होताच विक्री वाढली; वाचा काय मिळतोय दर

राज्यात हरभरा विक्री वाढली असून शनिवारी १४४० क्विंटल हरभरा आवक झाली होती. ज्यात बोल्ड, चाफा, काबुली, लाल, लोकल, नं.२ आदी हरभरा वाणांचा समावेश होता. शनिवारी सर्वाधिक आवक अकोला २९३ क्विं., अमरावती २५५ क्विं., कारंजा २४० क्विं., जालना ११४ क्विं. आवक होती. 

राज्यात हरभरा विक्री वाढली असून शनिवारी १४४० क्विंटल हरभरा आवक झाली होती. ज्यात बोल्ड, चाफा, काबुली, लाल, लोकल, नं.२ आदी हरभरा वाणांचा समावेश होता. शनिवारी सर्वाधिक आवक अकोला २९३ क्विं., अमरावती २५५ क्विं., कारंजा २४० क्विं., जालना ११४ क्विं. आवक होती. 

शेअर :

Join us
Join usNext

रब्बी हंगामात हजारो हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी करण्यात आली होती. त्यावेळी मात्र हरभऱ्याला अल्प भाव होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हरभऱ्याची विक्री केली नाही. आता मात्र हरभऱ्याला समाधानकारक दर मिळत असल्याने अनेक शेतकरी हरभरा विक्रीला आणत आहेत. 

शनिवारी राज्यात १४४० क्विंटल हरभरा आवक झाली होती. ज्यात बोल्ड, चाफा, काबुली, लाल, लोकल, नं.२ आदी हरभरा वाणांचा समावेश होता. शनिवारी सर्वाधिक आवक अकोला २९३ क्विं., अमरावती २५५ क्विं., कारंजा २४० क्विं., जालना ११४ क्विं. आवक होती. 

हरभऱ्याला किमान ५५०० रूपये तर कमाल ६४५० रूपये दर मिळत आहे. सरासरी भाव ६२२२ प्रतिक्विंटल मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हरभऱ्याची विक्री करीत आहेत.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार शनिवार (दि.२०) राज्यातील हरभरा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/07/2024
अहमदनगर---क्विंटल79580062006000
पुणे---क्विंटल44690077007300
राहूरी -वांबोरी---क्विंटल5600061006050
पैठण---क्विंटल1500150015001
पाचोरा---क्विंटल5580058005800
उदगीर---क्विंटल68570067126206
कारंजा---क्विंटल240570064906330
जळगावबोल्डक्विंटल24842585008425
चोपडाबोल्डक्विंटल3730073007300
जळगावचाफाक्विंटल37642564256425
चिखलीचाफाक्विंटल18580064506125
अमळनेरचाफाक्विंटल39580061026102
वडूजचाफाक्विंटल5610063006200
जालनाकाबुलीक्विंटल9880088008800
अकोलाकाबुलीक्विंटल5950595059505
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल36615063506250
वरोरा-शेगावलालक्विंटल26410041004100
आंबेजोबाईलालक्विंटल1632563256325
जालनालोकलक्विंटल114470066006300
अकोलालोकलक्विंटल293500066006000
अमरावतीलोकलक्विंटल255610064006250
हिंगणघाटलोकलक्विंटल19500055005400
जामखेडलोकलक्विंटल6540057005550
कोपरगावलोकलक्विंटल5530162906276
गेवराईलोकलक्विंटल3627562756275
देउळगाव राजालोकलक्विंटल3490061005800
लोणारलोकलक्विंटल8620065006350
मेहकरलोकलक्विंटल70550064506200
अहमहपूरलोकलक्विंटल28475163005694
शिरुर- तळेगाव ढमढेरेनं. २क्विंटल1610061006100

Web Title: Harbhara Market As Harbhara price improves, sales increase; Read what rates are available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.