Maharashtra Dam Storage : राज्यात सर्वदूर पावसाने (Rain) हजेरी लावली असून धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मात्र कालपासून पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणांचा विसर्ग देखील घटविण्यात आला आहे. आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कुठे-किती विसर्ग आहे? हे पाहुयात.
राज्यातील विसर्गाबाबतची अद्ययावत माहिती
दि. ०७ ऑगस्ट २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन)
भंडारदरा धरण (प्रवरानदी) : २४८०
कालवे : ०००
निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ८००
देवठाण (आढळा नदी) : १२९
कालवे : ०००
भोजापुर (म्हाळुंगी) : ५३९
कालवा : ०००
ओझर (प्रवरा नदी) : २५४३
कोतुळ (मुळा नदी) : ४७०५
मुळाडॅम (मुऴा) : ०००
कालवे : ००००
गंगापुर : १५००
कालव्याद्वारे : ०००
दारणा : ३३९१/२००१
नां.मधमेश्वर (गोदावरी) : ६३१०
कालवे- (जलद कालव्यासह) : ५००
जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००
कालवे- (जलद कालव्यासह) : ०००
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ००००
वीजनिर्मिती-
नदीत सुरू असलेला विसर्ग-
कालवे-
एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००
--
हतनुर (धरण) : २४५७९
सीना (धरण) : ००००
घोड (धरण) : १००७२
उजनी (धरण) : ०५१२००
भाटघर (धरण) : १२,०००
वीर(धरण) : ००००
राधानगरी : २९२८
राजापुर बंधारा (कृष्णा) : २,१२,१२५
कोयना (धरण) : २१००
गोसी खुर्द (धरण) : १,०८,२९३
खडकवासला : ०००
पानशेत : ०००
जगबुडी नदी (कोकण) : ५९४४
गडनदी (कोकण) : २४१०८
=============
नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : २९७/१४४५६
निळवंडे : ३६९/१०१६२
मुळा : ३८३/१५५५४
आढळा : १९/९८१
भोजापुर : १६/४१६
जायकवाडी : ३.४५०७/१७.३८९० (टीएमसी) (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य