Maharashtra Water Discharged : राज्यातील काही भागात पूरपरिस्थिती (Maharashtra Flood) असताना दुसरीकडे काही भागात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. सद्यस्थितीत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई, विदर्भ या भागात जोरदार पाऊस सुरु धरणे देखील शंभर टक्के भरण्याच्या स्थितीत आहेत. तर काही धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. आज राज्यातील कोणत्या धरणातून किती विसर्ग सुरु आहे? हे पाहुयात...
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान,विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती
दि.:-२९ जुलै २०२४ सकाळी ६. वा.
(विसर्ग)--क्युसेक्स (दैनंदिन)
भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ८३५
कोतुळ (मुळा नदी) : ५३२७
दारणा : २६२४
नां.मधमेश्वर (गोदावरी) : ३१५५
कालवे- (जलद कालव्यासह) : ५००
एकुण बाहेर पडणारा विसर्ग
हतनुर (धरण) : ३१०७७
राधानगरी : ४३५६
राजापुर बंधारा (कृष्णा) : २,४३,५९९
कोयना (धरण) : ३२,१००
गोसी खुर्द (धरण) : ३,६०,७८५ *
खडकवासला : १८,४९१.
पानशेत : १५,१३६
जगबुडी नदी (कोकण) : ८,५४८
गडनदी (कोकण) : ३७,१०७
=============
नवीन आवक(आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा) : २५१/९०७७
निळवंडे : १७६/३९०९
मुळा : ५५४/९४८९
आढळा : २७/५७६
भोजापुर : ०७/१४६
जायकवाडी : ००.४८९०/४.२०३२ (TMC)टी.एम.सी. (अंदाजे)
संकलन - इंजि. हरिश्चंद्र चकोर जलसंपदा (से.नि.) संगमनेर मो. नं. ७३५०४०६१९९