Lokmat Agro >बाजारहाट > Today Onion Market Update : आज कळवण, पिंपळगाव बसवंत येथे सर्वाधिक कांदा आवक; वाचा काय मिळतोय दर

Today Onion Market Update : आज कळवण, पिंपळगाव बसवंत येथे सर्वाधिक कांदा आवक; वाचा काय मिळतोय दर

Today Onion Market Update : Highest onion arrival in Kalvan, Pimpalgaon Baswant today; Read what rates are available | Today Onion Market Update : आज कळवण, पिंपळगाव बसवंत येथे सर्वाधिक कांदा आवक; वाचा काय मिळतोय दर

Today Onion Market Update : आज कळवण, पिंपळगाव बसवंत येथे सर्वाधिक कांदा आवक; वाचा काय मिळतोय दर

राज्यात आज गुरुवार (दि.१२) रोजी ५०६८४ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होती. ज्यात सर्वाधिक आवक कळवण येथे २१४०० क्विंटल आणि पिंपळगाव बसवंत येथे १०८०० क्विंटल बघावयास मिळाली. 

राज्यात आज गुरुवार (दि.१२) रोजी ५०६८४ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होती. ज्यात सर्वाधिक आवक कळवण येथे २१४०० क्विंटल आणि पिंपळगाव बसवंत येथे १०८०० क्विंटल बघावयास मिळाली. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज गुरुवार (दि.१२) रोजी ५०६८४ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होती. ज्यात सर्वाधिक आवक कळवण येथे २१४०० क्विंटल आणि पिंपळगाव बसवंत येथे १०८०० क्विंटल बघावयास मिळाली. 

 राज्यात आज उन्हाळ कांद्याला कळवण येथे कमीत कमी १००० रुपये तर ३७०० रुपये सर्वसाधारण दर मिळाला. तर पिंपळगाव बसवंत येथे कमीत कमी २५०० तर सर्वसाधारण ४१०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. 

या सोबतच राज्यात आज लाल कांद्याला सर्वाधिक आवकेच्या सोलापूर येथे कमीत कमी ५०० तर ३४०० रुपये सर्वसाधारण दर मिळाला. तर लोकल कांद्याला पुणे येथे ३६००, कल्याण येथे नं.१ कांद्याला ३८००, सोलापूर येथे पांढऱ्या कांद्यास ३८०० रुपये सर्वसाधारण दर मिळाला. 

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर     

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/09/2024
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2917130041002700
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9303350042003850
खेड-चाकण---क्विंटल450300040003500
सातारा---क्विंटल236300044003700
सोलापूरलालक्विंटल904950046003400
धुळेलालक्विंटल44866039603500
जळगावलालक्विंटल388125040202750
लोणंदलालक्विंटल100100036302500
हिंगणालालक्विंटल15320050003200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल807170045003100
पुणेलोकलक्विंटल5903290043003600
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13350042003850
पुणे-मोशीलोकलक्विंटल561200038002900
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल550350041603800
कामठीलोकलक्विंटल3350045004000
कल्याणनं. १क्विंटल3350041003800
सोलापूरपांढराक्विंटल570100052003500
येवलाउन्हाळीक्विंटल3000115043763850
लासलगावउन्हाळीक्विंटल3612350043004000
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1600200044014050
सिन्नरउन्हाळीक्विंटल740210143084100
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल452150043714250
कळवणउन्हाळीक्विंटल21400100046003700
चांदवडउन्हाळीक्विंटल3200120042923950
मनमाडउन्हाळीक्विंटल400126140003800
लोणंदउन्हाळीक्विंटल100150041003500
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल10800250047314100
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल1740300042014050
देवळाउन्हाळीक्विंटल3640150042504050

Web Title: Today Onion Market Update : Highest onion arrival in Kalvan, Pimpalgaon Baswant today; Read what rates are available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.