Lokmat Agro >स्मार्ट शेती > कृषी विद्यापीठातर्फे बनपिंपळा येथे ड्रोन फवारणीचे प्रात्‍यक्षिक

कृषी विद्यापीठातर्फे बनपिंपळा येथे ड्रोन फवारणीचे प्रात्‍यक्षिक

Demonstration of drone spraying at Banpimpla by Agricultural University | कृषी विद्यापीठातर्फे बनपिंपळा येथे ड्रोन फवारणीचे प्रात्‍यक्षिक

कृषी विद्यापीठातर्फे बनपिंपळा येथे ड्रोन फवारणीचे प्रात्‍यक्षिक

या प्रात्यक्षिकासाठी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रात्यक्षिकासाठी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर :

Join us
Join usNext

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने दिनांक १३ ऑगस्‍ट रोजी मौजे बनपिंपळा येथील आ. रत्‍नाकर गुट्टे यांच्‍या शेतात ड्रोनव्‍दारे फवारणीचे प्रात्‍यक्षिक दाखविण्‍यात आले. 

यावेळी आ. रत्‍नाकर गुट्टे, कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि, युवा उद्योजक श्री सुनीलजी गुट्टे, गंगाखेड शुगरचे मुख्‍याधिकारी राजेंद्र डोंगरे, श्री प्रल्‍हादराव मुरकुटे, श्री संदीप आळनुरे, श्री हनुमंत मुंडे, रामप्रसाद सातपुते, श्री बालासाहेब लटपटे, सरपंच श्री गोविद सानप, श्री स्‍वप्निल मुंडे, आदीसह शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.

 यावेळी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी विद्यापीठात सुरू असलेल्‍या आधुनिक तंत्रज्ञान व डिजिटल तंत्रज्ञान यावरील संशोधनाची माहिती दिली.
 

Web Title: Demonstration of drone spraying at Banpimpla by Agricultural University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.