Join us

E Pik Pahani : ई पीक पाहणी अॅपच्या सहाय्याने कायम पड/चालू पड जमिनीची माहिती कशी भरायची?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 4:11 PM

महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल आणि कृषी विभागांनी संयुक्तरीत्या राज्यात ई पीक पाहणी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे.

टॅग्स :शेतीपीकराज्य सरकारसरकारशेतकरीमोबाइलमहसूल विभाग