Join us

मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राकडून गहू, भात आणि तेलबियांच्या या आठ नवीन जाती विकसित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2024 8:20 AM

barc mumbai crop variety मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राने (बीएआरसी) ट्रॉम्बे पिकाचे आठ नवीन वाण शेतकऱ्यांना समर्पित करून कृषी क्षेत्रात नवकल्पना प्रत्यक्षात आणण्यात असलेली आपली अग्रणी भूमिका पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.

टॅग्स :शेतीपीकगहूभातशेतकरीमुंबईसंशोधन