Bhuimug Beej Prakriya : उन्हाळी भुईमुगाची उगवण चांगली होण्यासाठी पेरणी अगोदर बियांवर करा ही प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2024 3:52 PM
unhali bhuimug lagwad बीजप्रक्रिया किड व रोग प्रतिबंधक करिता तसेच अन्नद्रव्य उपलब्धते करता रामबाण उपाय आहे. उन्हाळी हंगामात भुईमूग पिकात बीजप्रक्रिया करूनच पेरणी करा. भुईमूग पिकात बीजप्रक्रिया कशी करावी सविस्तर पाहूया.