Join us

Garlic Crop Management : अधिक उत्पादनाची हमी देणारे लसूण लागवड तंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 1:50 PM

Garlic Farming Crop Management : लसूणाची लागवड महाराष्ट्रात मुख्यतः ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केली जाते. देशभरातील एकूण लसणाच्या लागवडीपैकी ९० टक्के लागवड नोव्हेंबर महिन्यात होते. याच अनुषंगाने जाणून घेणार आहोत लसूण लागवड तंत्र.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीपीकबाजारपीक व्यवस्थापनखते