Lokmat Agro >स्मार्ट शेती > बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, यासाठीही मिळणार अनुदान

बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, यासाठीही मिळणार अनुदान

Good news for bamboo farmers, subsidy will also be available for bamboo cultivation and management | बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, यासाठीही मिळणार अनुदान

बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, यासाठीही मिळणार अनुदान

बांबू लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.

बांबू लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अटल बांबू समृद्धी योजनेत शेतकऱ्यांना उती संवर्धित (टिश्यू कल्चर) बांबू रोपे पुरवठा व देखभालीसाठी अनुदान देण्याचा निर्णय नुकताच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. .

पुर्वीच्या शासन निर्णयानुसार या योजनेत शेतकऱ्यांना बांबू रोपे पुरवठा करण्याचा तरतूद होती. या योजनेत सुधारणा होऊन आता शेतकऱ्यांना बांबूच्या देखभालीसाठी देखील अनुदान मिळणार आहे.

आता २ हेक्टर करिता बाराशे रोपांची लागवड व देखभालीसाठी प्रति रोप १७५ रुपये अनुदान तीन वर्षांत देण्यात येईल. जुन्या योजनेत एक हेक्टरसाठी सहाशे रोपे देण्याची तरतूद होती. शेतकऱ्याला बांबू रोपांच्या बरोबरच निंदनी, पाणी देणे, संरक्षण व खते यासाठी देखील अनुदान मिळणार असल्यामुळे बांबू लागवडीत वाढ होऊन, शेतकऱ्याला लाभ होईल.

Web Title: Good news for bamboo farmers, subsidy will also be available for bamboo cultivation and management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.