उसाचे वजन भरण्यासाठी व चांगल्या रिकव्हरीसाठी कशी कराल ऊस तोडणी; वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 2:17 PM
सध्याच्या ऊस तोडणी पद्धतीने जवळ जवळ प्रत्येक उसा मागे बुडक्याकडील १०० ग्रॅम भाग तसाच शेतामध्ये शिल्लक राहतो. म्हणजेच प्रत्येक दहा टनामागे एक टन ऊस तसाच शिल्लक राहतो