Join us

कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी निंबोळी पेंडीवर मेटॅऱ्हाझीयम व ट्रायकोडर्मा बुरशी कशी वाढवावी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 10:53 AM

शेतकरी किडीच्या व रोगांच्या नियंत्रणासाठी मेटॅऱ्हाझीयम व ट्रायकोडर्मा ह्या परोपजीवी बुरशींचा वापर करू शकतात. ह्या बुरशी निंबोळी पेंडीवर कशा वाढवायच्या या विषयी माहिती पाहूया.

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणसेंद्रिय खतखतेशेतकरीशेतीपीक