Lokmat Agro >स्मार्ट शेती > Solar Yojana Joint Survey : मागेल त्याला सोलर योजनेत जॉईंट सर्व्हे कसा करायचा, जाणून घ्या सविस्तर 

Solar Yojana Joint Survey : मागेल त्याला सोलर योजनेत जॉईंट सर्व्हे कसा करायचा, जाणून घ्या सविस्तर 

Latest News Magel Tyala solar Pump Yojana How to conduct joint survey in solar yojana, know in detail | Solar Yojana Joint Survey : मागेल त्याला सोलर योजनेत जॉईंट सर्व्हे कसा करायचा, जाणून घ्या सविस्तर 

Solar Yojana Joint Survey : मागेल त्याला सोलर योजनेत जॉईंट सर्व्हे कसा करायचा, जाणून घ्या सविस्तर 

Solar Yojana Joint Survey : मागेल त्याला सोलर योजना (Magel Tyala solar Yojana) गतिमान झाली असून आता काही शेतकऱ्यांचा जॉईंट सर्व्हे होत आहे.

Solar Yojana Joint Survey : मागेल त्याला सोलर योजना (Magel Tyala solar Yojana) गतिमान झाली असून आता काही शेतकऱ्यांचा जॉईंट सर्व्हे होत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Solar Yojana Joint Survey : मागेल त्याला सोलर योजना (Magel Tyala solar Yojana) गतिमान झाली असून आता काही शेतकऱ्यांचा जॉईंट सर्व्हे होत आहे. यात व्हेंडरची निवड, पेमेंट केल्याचा मॅसेज, त्यांनतर झालेली अर्जाची छाननी आणि त्यानंतर प्रक्रिया म्हणजेच जॉईंट सर्व्हे (Solar Joint Survey) होय. या महावितरणचे  (Mahavitaran) कर्मचारी येऊन आपल्या शेतावर पाहणी केली जाते. यानंतर अहवाल तयार करून पुढील प्रक्रियेसाठी पात्र असल्याचे जाते. 

ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोलर कृषी पंप योजनेमध्ये (Solar Krushi Pump) अर्ज भरला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी पैसे भरले होते. पैसे भरल्यानंतर त्यांच्या अर्जाची छाननी झालेली होती. ज्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आली आहे, त्यांना री अपलोडचे ऑप्शन आलेले आहे आणि त्यांच्या अर्जामध्ये काहीही त्रुटी नाही, अशा अर्जांचा काय होणार आहे, हे समजून घेऊयात... 

अर्जाची छाननी झाल्यानंतर तुम्हाला व्हेंडर निवडीचा पर्याय देण्यात आला आहे. आता व्हेंडर निवडल्यानंतर तुमचा जॉईंट सर्व्हे होतो. कंपनीचा कर्मचारी आणि महावितरणचा एक कर्मचारी पाहणीसाठी येत असतो. जॉईंट सर्व्हे केल्यानंतर अर्जदारास साहित्य दिले जात आहेत. जॉईंट सर्वे कधी होणार आहे, याबाबतचा एसएमएस देखील लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर येत असतो. 

जॉईंट सर्व्हे झालेला आहे का नाही, हे कसे पाहायचं? 

  • सर्वप्रथम मागेल त्याला सोलर पंप  हे कसं पाहिजे त्याला स्वर्ग से पंप योजनेच्या वेबसाईटवर यायचा आहे . 
  • त्यानंतर तुम्हाला लाभार्थी सुविधांमध्ये अर्जाची सद्यस्थिती या पर्यायावर क्लिक करायचा आहे. 
  • त्यानंतर इथे तुमचा लाभार्थी क्रमांक टाकून शोधा या पर्यायावर क्लिक करायचे आहे. 
  • पुढील विंडोमध्ये तुमच्या अर्जाची सद्यस्थिती दाखवली जाईल.
  • तुम्ही जर पुरवठादार किंवा व्हेंडरची निवड केली असेल तर ते दाखवले जाईल. 
  • आता काही जिल्ह्यांमध्ये कंपनी निवडल्यानंतर जॉइंट सर्व्हे सबमिट केले जात आहेत. 
  • म्हणजे तुमचाही लवकरच जॉईंट सर्व्हे होण्याची शक्यता आहे.

 

Magel Tyala Solar : मागेल त्याला सोलर योजनेत पेमेंट केले तर सोलर मिळतोच का? जाणून घ्या सविस्तर

 

Web Title: Latest News Magel Tyala solar Pump Yojana How to conduct joint survey in solar yojana, know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.