Join us

केळीच्या पानालाच त्यांनी बनविले उपजीविकेचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2023 3:00 PM

केळीची पंढरी म्हणून तालुक्याची ओळख

अर्धापूर तालुक्यातील खैरगाव फाट्यावर असलेल्या हॉटेलमध्ये केळीच्या पानावर जेवण मिळत असल्याने अनेक खवय्ये जेवण्यासाठी खासकरून या हॉटेलवर येत असताना दिसत आहेत. केळीच्या पानाला उपजीविकेचे साधन अनेकांनी बनविले आहे.

पुरातन काळापासून केळीच्या पानाला महत्त्व प्राप्त आहे. लग्न समारंभ धार्मिक कार्यक्रमात केळीच्या पानावर जेवण वाढले जात असे. परंतु, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे केळीच्या पानावरील जेवण लोप पावत चालले आहे. केळीच्या पानावर जेवण जात आहे.

तरुण पिढीला केळीच्या पानाचे महत्त्व माहीत नसल्याने चमचा, काटे आदींचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यापेक्षा केळीचे पान केला जात आहे. ग्रामीण भागात लग्न कधीही परवडणारे आहे आणि समारंभ व धार्मिक कार्यक्रमात आरोग्यासाठी लाभदायक आहे. केळीच्याच पानावर जेवण वाढले केळीच्या पानावर जेवण्याचे खूप जात होते. धातूच्या प्लेटवर खर्च काही फायदे असल्याने खैरगाव येथील चंदू श्रवणे हे ग्राहकांना केळीच्या पानावरच  जेवण देतात. तालुक्यातील निमगाव - चाभरा व खैरगाव - मानाथ रस्त्यावरील चौकात छोटेसे हॉटेल आहे. 

सणासुदीत वाढते मागणी

  • नांदेड तालुक्यातील नेरली गावातील गरीब कुटुंबांनी केळीच्या पानांच्या वाढण्याची जुनी प्रथा आपल्याकडे उपजीविकेचे साधन आहे. मात्र, ही प्रथा मोडीत काढली बनविले आहे. हे कुटुंब दसरा,दिवाळी, लक्ष्मी पूजन, लग्न समारंभ, मकर संक्रांत आदी धार्मिक व्यवसायाला कार्यक्रमाच्या वेळी अर्धापूर परिसरातील केळीच्या मळ्यातून पाने घेऊन जातात. 
  • नांदेड शहरात विकून आपली उपजीविका चालवितात. शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात याच सणासुदीला केळीच्या पानावर जेवण करतात. 

केळीची पंढरी म्हणून तालुक्याची ओळख

अर्धापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. यामुळे केळीची पाने कोणत्याही ऋतूमध्ये हमखास मिळतात. 1 प्लेटपेक्षा केळीचे पान हॉटेल चालकांना परवडणारे आहे, म्हणून स्वैरगाव येथील हॉटेलचालक केळीच्या पानांचा जेवणासाठी वापर करीत आहेत.

 

टॅग्स :शेतीशेतकरीशेती क्षेत्रव्यवसायनांदेड