कमी पाण्यावर ९० दिवसात तयार होणारे हे कडधान्य पिक ठरतंय फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 1:10 PM
Kulith Lagwad कोकणात प्रामुख्याने वाल, मूग, चवळी, उडीद, कुळीथ, तूर, मटकी ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. खरीप हंगामातील भातकापणी झाल्यानंतर जमिनीतील ओलाव्यावर कुळीथ पेरणी केली जाते.