Join us

Sendriya Khat : खतांवरील खर्च कमी करण्यासाठी आणि मातीच्या आरोग्यासाठी वापरा ही खते

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 10:43 AM

महागड्या रासायनिक खतांपेक्षा शेणखत परवडू लागल्याने सेंद्रिय शेतीकडे काही शेतकऱ्यांचा कल आता जास्त प्रमाणात दिसत आहे. बहुतेक शेतकरी रासायनिक शेती कमी करून शेणखत, लेंडी खत, कोंबड खत अशा खतांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करत आहेत.

टॅग्स :सेंद्रिय खतशेतकरीशेतीपीकखतेपीक व्यवस्थापनसेंद्रिय शेती