Farmer Success Story : श्रमाला नाही तोड, भाजीपाला शेतीला दिली फळबागेची जोड, वाचा यशोगाथा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 6:07 PM
Farmer Success Story : प्रगतशील शेतीची (Farmer Success Story) दखल घेत यावर्षी राज्य शासनाच्या कृषी विभागाने त्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार’ प्रदान केला.