Join us

Sugarcane Success story : योग्य नियोजन, जिद्दच्या जोरावर कवळेने घेतले ऊसाचे रॅकार्ड ब्रेक उत्पादन वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 5:24 PM

शेतीचे योग्य नियोजन व जिद्द, चिकाटीच्या जोरावर अपार मेहनत केल्यावर उत्पादन भरभरून मिळते. याचे उदाहरण म्हणजे सिंधी येथील गोविंद धोंडजी कवळे. वाचा सविस्तर (Sugarcane Success story)

टॅग्स :शेती क्षेत्रऊससाखर कारखानेशेतकरीशेती