फुलंब्री तालुक्यातील आळंद येथील एका सुशिक्षित युवकाने नोकरीच्या मागे न लागता पाच वर्षांपूर्वी शेतीला जोडव्यवसाय म्हणून सुरू केलेल्या फळ रोपवाटिकेच्या माध्यातून केलेल्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. त्याला नुकतेच केंद्र सरकारच्या कृषी विभागाने राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यामुळे या तरुणाने घेतलेली मेहनत फळाला आली आहे.
फुलंब्री तालुक्यातील आळंद येथील नायगव्हाण येथे वडिलोपार्जित शेती आहे. त्यांच्या शेतात खडकाळ जमीन सीताफळ, डाळिंब, जांभूळ व इतर विविध प्रकारच्या कलमांची मोठ्या स्वतःच्या शेतातही लावली रोपे 'हुसेनबाग नर्सरीस' नुकताच राष्ट्रीय असल्याने या शेतीतून त्यांना अपेक्षित फळपिकांच्या दर्जेदार रोपांच्या प्रमाणावर निर्यात केली. त्यांच्या नर्सरीसाठी पाणीटंचाईची समस्या बागवान' पुरस्कार देऊन गौरव केला उत्पन्न होत नव्हते. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या जहिर पठाण यांनी नोकरीच्या मागे न लागता महाराष्ट्र शासनाच्या कृषी नर्सरीच्या माध्यमातून पेरू, आंबा, निर्मिती करून ही रोपे विकण्यास सुरुवात केली. या रोपांची मागणी वाढल्याने त्यांना रोपनिर्मितीबाबत अजून उत्साह वाढला. २०१९ मध्ये कोरोनाकाळातही हुसेन बाग नर्सरीच्या माध्यमातून वेळोवेळी मार्गदर्शन केले. नर्सरीच्या माध्यमातून गावातील ८ -१० मजुरांना कायमस्वरुपी रोजगार मिळाला आहे.त्यांच्या सातत्य व परिश्रमास वेळोवेळी कृषी विभागाचे अधिकारी कृषी सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले.
माझ्या शेतात २०१८ यावर्षी हुसेन बाग नर्सरीची सुरुवात केली. आता नर्सरीत सर्व प्रकारच्या फळपिकांची दर्जेदार रोपे उपलब्ध असून, त्यांना मागणी वाढली आहे. शासनाने आपल्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय पुरस्कार दिल्याने आणखी चांगले काम करण्यास हुरूप आला आहे.- जहीर पठाण, शेतकरी, आळंद
त्यामुळे या तरुणाने घेतलेली मेहनत घेतलेल्या जहीर पठाण मागणी मिळाला आहे. त्यांच्या सातत्य व परिश्रमास वेळोवेळी कृषी विभागाचे जहीर अहेमदखा पठाण या युवकाची विभागामार्फत २०१८ मध्ये हुसेन बाग कोरोनाकाळातही जहीर पठाण यांनी हुसेन बाग नर्सरीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कलमांची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली. नर्सरी साठी पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता सुरुवातीला कृषी विभागामार्फत त्यांना शेततळे तयार करून पाणीसाठ्याचे साधन उपलब्ध झाले.
आर्थिक उत्पन्नाचे ठरले साधन
सध्या त्यांच्याकडे पेरू, आंबा, सीताफळ, डाळिंब, जांभूळ व इतर फळपिकांची विविध प्रकारची रोपे उपलब्ध आहेत. त्यांनी स्वतःच्या शेतात पेरू, आंबा, सीताफळची लागवड केली आहे. नवनवीन फळपिकांच्या बिया आणून त्याची रोपे तयार करून विकत आहेत. तसेच आसपासच्या शेतकऱ्यांना चांगल्या दरात दर्जेदार फळझाडांची रोपे वाढली आहे. त्यामुळे पठाण यांना ही नर्सरी आर्थिक उत्पन्न देणारी साधन केंद्रीय कृषी मंत्रालयाने दखल घेऊन 'हुसेनबाग नर्सरी ' नुकताच राष्ट्रीय बागवान पुरस्कार देऊन गौरव केला आहे.