Join us

नाशिकमध्ये १३.५, जळगावात १६.८, तुमच्या भागात काय होते आज तापमान?

By मुक्ता सरदेशमुख | Published: January 06, 2024 3:45 PM

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस असला तरी हवेतील गारठा वाढला आहे.शुक्रवारी झालेल्या पावसाने ...

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस असला तरी हवेतील गारठा वाढला आहे.शुक्रवारी झालेल्या पावसाने आज किमान व कमाल तापमानात काही प्रमाणात घट झाल्याचे पहायला मिळाले. सामान्य तापमानाच्या तुलनेत ही घट १ ते ३ अंशापर्यंत होती.

दरम्यान, नाशिकमध्ये किमान तापमान  १३.५ अंशांवर पोहोचले होते.तर कमाल तापमान २९.३ अंश सेल्सियस  तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल सायंकाळी झालेल्या पावसामुळे हवेतील गारवा वाढला आहे. आज शनिवारी सकाळी १६.५ अंशांची नोंद झाली.कमाल तापमान २७.२ अंश असल्याचे हवामान विभागाच्या दैनंदिन हवामान अहवालातून सांगण्यात आले.

अरबी समुद्रात भूकंपाचे धक्के! ४.१ रिश्टरची तीव्रता

जळगावात किमान तापमान सामान्य तापमानाच्या तुलनेत ५ अंशानी वाढल्याचे दिसून आले.आज १६.८ अंश किमान तर २८ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानात १ अंशाची घट झाल्याचे सांगण्यात आले.

उर्वरित राज्यात काय होते तापमान?

Station

Max Temp (oC)

Min Temp (oC)

Ahmednagar

28.2 (05/01)

NA

Alibag

29.0 (05/01)

NA

Aurangabad

27.2 (05/01)

16.9

Beed

29.2 (05/01)

NA

Dahanu

26.4 (05/01)

16.5

Harnai

28.6 (05/01)

22.2

Jalgaon

28.0 (05/01)

16.8

Jeur

31.5 (05/01)

19.0

Kolhapur

30.6 (05/01)

19.4

Mahabaleshwar

23.9 (05/01)

14.1

Malegaon

26.8 (05/01)

17.0

Mumbai-Colaba

28.6 (05/01)

20.0

Mumbai-Santacruz

30.6 (05/01)

17.5

Nanded

28.8 (05/01)

18.8

Nasik

29.3 (05/01)

13.5

Osmanabad

29.7 (05/01)

NA

Panjim

31.5 (05/01)

23.0

Panjim-Old Goa

32.8 (05/01)

23.8

Parbhani

29.8 (05/01)

17.1

Ratnagiri

31.8 (05/01)

19.7

Sangli

29.7 (05/01)

19.7

Satara

28.6 (05/01)

17.5

Sholapur

31.9 (05/01)

17.7

Thane

31.1 (05/01)

NA

Udgir

30.1 (05/01)

16.2

 

टॅग्स :तापमानहवामान